(E Book 47) मराठी हळदी घाट युद्ध भाग २

Original price was: ₹500.00.Current price is: ₹100.00.

Description

कुं. मानसिंह, राजा अकबर यांचा डाव काय होता? महाराणा प्रतापांनी काय ठरवले होते? त्यांनी युद्धाची आ खणी व तयारी कशी झाली? दोन्ही सैन्याची जमवाजमव कुठे व कशी झाली? हजारो सैनिक, शेकडो मालवाहक जनावरे कशी पुढे सरकतात? सैन्याची शेवटची छावणी कुठे होती? मोहिमेवर निघायचा मुहुर्त पाहिला होता काय? वगैरे आजपर्यंत न माहितीतल्या बाबींवर नकाशांच्या मदतीने प्रथमच प्रकाश टाकला गेला आहे. भाग २ – प्रत्यक्षात हे युद्ध कसे लढले गेले, सकाळपासून ते सायंकाळपर्यत तासातासाला कसे बदल धडले व युद्धाचे पारडे कसे फिरले, याचे मिलिटरी कमांडरांच्या नजरेतून सादरीकरण

Discounted E-books

( E Book 105) Taj Mahal, Carbon 14 Test and Prof. Marvin Mills

Original price was: ₹50.00.Current price is: ₹20.00.

( E Book 109) Prague Visit of Naadi Maharishi

Original price was: ₹50.00.Current price is: ₹20.00.

( E Book 110) Taj Mahal Is Not A Shiv Temple

Original price was: ₹50.00.Current price is: ₹20.00.

( E Book 114) नेताजींचे सहवासात भाग २

Original price was: ₹50.00.Current price is: ₹20.00.

( E Book 116) और दरवाजा मेरे मुँह पर बंद हुआ!

Original price was: ₹50.00.Current price is: ₹20.00.

Customer Reviews

0 reviews
0
0
0
0
0

There are no reviews yet.

Be the first to review “(E Book 47) मराठी हळदी घाट युद्ध भाग २”

Your email address will not be published. Required fields are marked *