कर्मसिद्धांत पुनर्जन्माशी निगडीत
मानवी जीवनातील विषमतेची उपपत्ती कर्मसिद्धांताच्याशिवाय अन्य कशानेही देता येत नसल्यामुळे कर्मसिद्धांत व्यावहारिक पातळीवर शास्त्रीय दृष्ट्या खरा म्हणून स्वीकारावा लागतो. माणसामाणसातील शारीरिक (भौतिक) विषमतेची( भिन्नतेची) उपपत्ति भौतिक विज्ञानावर आधारलेले जनुकशास्त्र(genetics) देऊ शकत असले तरी जनुकीय भिन्नता( विषमता) मुळात कशी निर्माण झाली हे ते शास्त्र सांगू शकत नाही. कारण जनुक मुळात कसे निर्माण झाले हे त्याला सांगता येत नाही
Reviews
Clear filtersThere are no reviews yet.