लोक आपले अनुभव गुप्त का ठेवतात? कोणतेही मत अनुभव आल्याशिवाय कोणी बनवत नाही. रूढ विज्ञानाच्या नियमात न बसणाऱ्या घटनांचा अनुभव आल्याशिवाय त्या घटना शक्य असल्याचे मत कोणी नोंदविणार नाही. निदान असे अनुभव आलेल्या जवळच्या व्यक्तींचा परिचय तरी त्यांना असला पाहिजे असे म्हणावे लागते. असे अनुभव आलेल्या व्यक्तींची संख्याही प्रचंड असल्याशिवाय त्यावर विश्वास असणाऱ्यांची संख्या इतकी मोठी असणार नाही, हे उघड आहे. असे अनुभव आलेले लोक इतक्या मोठ्या संख्येने असतील तर आपला अनुभव जाहीर करणाऱ्यांची संख्याही मोठी असावयास पाहिजे. पण ती तशी दिसत नाही. आपला अनुभव हे लोक गुप्त का ठेवतात ? असा यावर कोणी प्रश्न विचारील. याला उत्तर ‘तशी संधी त्यांना मिळत नाही’ हेच आहे. खासगीत ते आपला अनुभव सांगत असतातच. तसा प्रसंग उद्भवला तर ते आपला अनुभव जाहीरपणेही सांगायला मागेपुढे पाहत नाहीत असे आढळून आले आहे. याचे एक अलीकडे घडलेले प्रसिद्ध उदाहरण म्हणजे महाराष्ट्र विधानपरिषदेचे भूतपूर्व सभापती व प्रसिद्ध विचारवंत दिवंगत वि. स. पागे यांनी आपणाला आलेल्या एका चमत्काराच्या अनुभवाचे एका जाहीर सभेत केलेले कथन हे होय.
“प्र. १० नाडीभविष्य बुद्धिवाद्यांची हार(E Book 164)” has been added to your cart. View cart

(E Book 159) प्रकरण ५. अंनिसवाल्यांची फसवी भलावण
₹50.00 Original price was: ₹50.00.₹20.00Current price is: ₹20.00.

मनोपदेश भाग १ (E Book 221)
₹40.00 Original price was: ₹40.00.₹20.00Current price is: ₹20.00.
(E Book 163) प्रकरण ९. जागीरदारांवर अन्याय
Description
Discounted E-books
‘अंनिस’वाल्यांचा खरा चेहरा – प्रस्तावना (E Book 154)
( E Book 105) Taj Mahal, Carbon 14 Test and Prof. Marvin Mills
( E Book 109) Prague Visit of Naadi Maharishi
( E Book 110) Taj Mahal Is Not A Shiv Temple
( E Book 114) नेताजींचे सहवासात भाग २
( E Book 116) और दरवाजा मेरे मुँह पर बंद हुआ!
Top E-books
Customer Reviews
Rated 0 out of 5
0 reviews
Rated 5 out of 5
0
Rated 4 out of 5
0
Rated 3 out of 5
0
Rated 2 out of 5
0
Rated 1 out of 5
0
Be the first to review “(E Book 163) प्रकरण ९. जागीरदारांवर अन्याय” Cancel reply
Reviews
Clear filtersThere are no reviews yet.