बुद्धिप्रामाण्यवाद हा शब्द Rationalism या इंग्रजी शब्दाचा अनुवाद असून (मात्र बुध्दिवाद हा सुटसुटीत शब्दच येथे वापरण्यात येईल.) विश्वाकडे पाहण्याचा तर्काधिष्ठित दृष्टिकोण म्हणून त्याला एक विशेष अर्थ प्राप्त झालेला आहे. दोन अधिक दोन बरोबर चार हे सत्य गणिती असले, तरी भौतिक विश्व ते निरपवादपणे (वा अबाधितपणे) पाळते, अशी बुद्धिवाद्यांची श्रद्धा आहे. ‘दुसऱ्या शब्दांत विश्वाचे कार्य मानवी तर्कानुसार वा मानवी बुद्धीने शोधलेल्या नियमानुसार चालते, किंवा विश्वाचे कोडे तर्काने सोडविता येते- थोडक्यात विश्व बुद्धिगम्य आहे अशी बुध्दिवाद्यांची श्रद्धा आहे. मानवाची पंच ज्ञानेंद्रिये हे बुद्धिवाद्यांचे दुसरे श्रद्धास्थान आहे. विश्वाचे ज्ञान केवळ पाच ज्ञानेंद्रियांमार्फतच (किंवा त्यांची शक्ती वाढविणाऱ्या वैज्ञानिक उपकरणांमार्फतच) होऊ शकते, असे बुध्दिवाद मानतो. विश्वाचे ज्ञान तर्कानी होऊ शकते- विश्व बुध्दिगम्य आहे या बुद्धिवाद्यांच्या श्रद्धेला आधुनिक भौतविज्ञानातील शोधांनीच तडा गेला असून ही श्रद्धा भौतिक विज्ञानाच्या दृष्टीने तरी निराधार असल्याचे दिसून आले आहे, .
“(E Book 145) प्रकरण ४ मरणोत्तर अस्तित्व” has been added to your cart. View cart

(E Book 143) प्रकरण २ चमत्काराकडून चमत्काराकडे
₹50.00 Original price was: ₹50.00.₹20.00Current price is: ₹20.00.

(E Book 145) प्रकरण ४ मरणोत्तर अस्तित्व
₹50.00 Original price was: ₹50.00.₹20.00Current price is: ₹20.00.
(E Book 144) प्रकरण ३ परामानसशास्त्र
Description
Discounted E-books
‘अंनिस’वाल्यांचा खरा चेहरा – प्रस्तावना (E Book 154)
( E Book 105) Taj Mahal, Carbon 14 Test and Prof. Marvin Mills
( E Book 109) Prague Visit of Naadi Maharishi
( E Book 110) Taj Mahal Is Not A Shiv Temple
( E Book 114) नेताजींचे सहवासात भाग २
( E Book 116) और दरवाजा मेरे मुँह पर बंद हुआ!
Top E-books
Customer Reviews
Rated 0 out of 5
0 reviews
Rated 5 out of 5
0
Rated 4 out of 5
0
Rated 3 out of 5
0
Rated 2 out of 5
0
Rated 1 out of 5
0
Be the first to review “(E Book 144) प्रकरण ३ परामानसशास्त्र” Cancel reply
Reviews
Clear filtersThere are no reviews yet.