मनोपदेश भाग १ (E Book 221)
मनोपदेश भाग १ (E Book 221) Original price was: ₹40.00.Current price is: ₹20.00.
Back to products

पुरंदरचा धूर्त तह भाग – २ (E Book 126)

 

Original price was: ₹100.00.Current price is: ₹50.00.

Description

पुरंदरचा धूर्त तह भाग २
शिवाजी महाराजांसाठी – तहाच्या कलमात लपलेले धोके तहाच्या कलमांची मान्य देणारा खलिता येई पर्यंत महाराजांना मुगलांच्या छावणीत अडकून पडायला लागणार होते. पुरंदरची आणखी नासधूस थांबवली पाहिजे.सूरतच्या ल
ुटीचा नुकसान भरपाईचे कलम औरंगजाबाकडून लावले गेले तर पैशाची पंचाईत होणार होती. विजापुरच्या अदिलशाहीचा तळ कोकणातील बंदर-किल्ल्यांवर हल्ला झाला तर तेही उत्पन्न बुडणार होते. इतक्या वर्षांची मेहनत मातीमोल होणार होती. मिर्झाराजेंना असलेले धोके – शपथेवर बोलावलेत मग दगा करून कैद करणे योग्य नाही. जास्त दिवस आपल्या तळावर ठेवलेत तर मुगलांना संशय येईल. इतर गडकऱ्यांकडून किल्ले देण्यासाठी मला तिकडे जाणे गरजेचे आहे.

Discounted E-books

( E Book 105) Taj Mahal, Carbon 14 Test and Prof. Marvin Mills

Original price was: ₹50.00.Current price is: ₹20.00.

( E Book 109) Prague Visit of Naadi Maharishi

Original price was: ₹50.00.Current price is: ₹20.00.

( E Book 110) Taj Mahal Is Not A Shiv Temple

Original price was: ₹50.00.Current price is: ₹20.00.

( E Book 114) नेताजींचे सहवासात भाग २

Original price was: ₹50.00.Current price is: ₹20.00.

( E Book 116) और दरवाजा मेरे मुँह पर बंद हुआ!

Original price was: ₹50.00.Current price is: ₹20.00.

Customer Reviews

0 reviews
0
0
0
0
0

There are no reviews yet.

Be the first to review “पुरंदरचा धूर्त तह भाग – २ (E Book 126)”

Your email address will not be published. Required fields are marked *