(E Book 70) बेगम सुमरू यांचे शाही पर्यटन
(E Book 70) बेगम सुमरू यांचे शाही पर्यटन Original price was: ₹50.00.Current price is: ₹20.00.
Back to products
(E 181) माझा प्रवास १८५७ चे बंड प्रवासवर्णन
(E 181) माझा प्रवास १८५७ चे बंड प्रवासवर्णन Original price was: ₹50.00.Current price is: ₹20.00.

(E Book 135) जयाजीराव शिंदे शिकारीला जाताना११.

Original price was: ₹50.00.Current price is: ₹20.00.

Description

मनोज दाणींच्या पानिपतवरील चित्रमय ग्रंथातील काही पेंटींग्ज 1 जयाजीराव शिंदे यांच्यासह शिकारीला जाताना वाटेत एडविन लॉर्ड विक्स यांनी ते क्षण टिपले आहेत. हातावर ससाणे धारी रक्षक इतका स्मार्ट दाखवलाय. मागील भागातील सजावट पाहता राजवाड्यातून ते बाहेर पडले असावेत. पायी चाललेल्या हुजर्‍याची एका हाताने घोड्यावर हाताची ठेवण जवळीक दाखवते. राजा शिकार करताना असे शिपाई देखील नेम धरून सावजाला टिपतात. पण नाव होते महाराजांच्या नेमबाजीचे! अर्थात हे जयाजीरावांच्या बाबत असेल असे नाही… हवेलीच्या गच्चीवरील कलाकुसर आणि पोपटांच्या बसण्याने नैसर्गिक उठाव आला आहे. फुटपाथवरील सावलीत बसून येणाऱ्या-जाणाऱ्या ग्राहकांसाठी (सध्याच्या पानठेल्यांप्रमाणे?)हुक्का पाणी करायची सोय आवडली. पाठ टेकून टेकून मळलेली भिंत हुबेहुब दिसते. रस्त्याच्या फुटपाथची रचना सिमेंटच्या चौकोनी ब्लॉक्स सारखी आहे! नाच गाणी करणाऱ्या मुली किंवा साहसी खेळ करून लोकरंजन करणारे कलाकार शक्यतो राजेसाहेबांच्या नजरेत दिसावे असे वाटून या मुलीला पुढे केले गेले असावे असा आभास वाटतो.

Discounted E-books

( E Book 105) Taj Mahal, Carbon 14 Test and Prof. Marvin Mills

Original price was: ₹50.00.Current price is: ₹20.00.

( E Book 109) Prague Visit of Naadi Maharishi

Original price was: ₹50.00.Current price is: ₹20.00.

( E Book 110) Taj Mahal Is Not A Shiv Temple

Original price was: ₹50.00.Current price is: ₹20.00.

( E Book 114) नेताजींचे सहवासात भाग २

Original price was: ₹50.00.Current price is: ₹20.00.

( E Book 116) और दरवाजा मेरे मुँह पर बंद हुआ!

Original price was: ₹50.00.Current price is: ₹20.00.

Customer Reviews

0 reviews
0
0
0
0
0

There are no reviews yet.

Be the first to review “(E Book 135) जयाजीराव शिंदे शिकारीला जाताना११.”

Your email address will not be published. Required fields are marked *