AI 2026 E Book 97A (174 पाने) विद्याधरचे प्रेझेंटेशन- नरवीर तानाजींची शौर्यगाथा
सिंहगडावरील म्युझियमचे दोनशे सीट्सचे भरलेले ऑडिटोरियम. गाईड विद्याधर, लेझर इंडिकेटकर हातात, कॉलर माईक टेस्ट करून झाला आहे एल सीडी स्क्रीनपुढे उभा… ऑपरेटर लॅपटॉप स्लाईड शोला तयार .पहिली स्लाईड आधीच प्रेक्षकाना दिसत आहे. पहिल्या रांगेत दादासाहेब व ताई मॅडम व अन्य मान्यवर बसले आहेत. नमस्कार, गडप्रेमी शिव भक्तांनो, शिवगर्जनेने सुरवात करूया. आपण साथ द्या. जय शिवाजी – हॉल गर्जतो जय भवानी ! सिंहगडाने अनेक स्थित्यंतरे पाहिली. एक घटना अविस्मरणीय आहे. त्यावर मी विद्याधर स्लाईड्स ला धरून बोलणार आहे. हे प्रेझेंटेशन वरिष्ट सेनाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनातून साकारले आहे. 〔उद्घाटन — विद्याधर उभा, कॉलर माईक चालू〕 नमस्कार, गडप्रेमी शिव भक्तांनो! शिवगर्जनेने सुरवात करूया — आपण साथ द्या! जय शिवाजी — (हॉल गर्जतो) जय भवानी!







Reviews
Clear filtersThere are no reviews yet.