
- आमची आई सुगरण (E Book 210)मी जळगाव खांदेशीची माहेरची आहे. प्रारंभी, मी आईकडून शिकले आणि नंतर मोठ्या बहिणीच्या कुशल हातांच्या रेसिपीज शिकले. या पुस्तकात मी त्यापैकी काही रेसिपीज सादर करत आहे. पदार्थांचे वर्णन अधिक आकर्षक व्हावे म्हणून इंटरनेटवरील फोटोंचा उपयोग केला आहे. जर कोणाला याबद्दल आक्षेप असेल तर ते फोटो काढून टाकले जातील.
माझ्या वाढदिवसानिमित्त, मी हे ईबुक स्वर्गीय सुधा काळे, माझ्या आई आणि मोठी बहिणी आशा ‘पाटसकर यांना समर्पित करत आहे.
स्वयंपाक ही एक कला आहे.आपल्या हातांनी भोजन बनविणे हा स्वयंपाकाचा अर्थ असला, तरी दुसर्यांसाठी चविष्ट आणि आकर्षक खाद्यपदार्थ बनवून इतरांना ते आनंदाने खाऊ घालणे हा त्याचा खरा अर्थ आहे.
घरातील भोजन स्त्रिया बनवतात, तर अन्य ठिकाणी हे काम पुरुषही करताना दिसून येतात.

- मिसळपाव.कॉम वर गेली १२ वर्षाहून जास्त काळ काही लेखन करत राहिलो. नंतर अनेक ई पुस्तके बनवायला ते लेखन उपयोगी पडते. मिसळपाववरील पाच धागे म्हणजे ५ पाव आणि रंगतदार विषयांचा रस्सीसाा अशी मिसळ प्लेट मधून सादर समर्पित आहे.
स्वयंपाक ही एक कला आहे.
आपल्या हातांनी भोजन बनविणे हा स्वयंपाकाचा अर्थ असला, तरी दुसर्यांसाठी चविष्ट आणि आकर्षक खाद्यपदार्थ बनवून इतरांना ते आनंदाने खाऊ घालणे हा त्याचा खरा अर्थ आहे.
घरातील भोजन स्त्रिया बनवतात, तर अन्य ठिकाणी हे काम पुरुषही करताना दिसून येतात.
Reviews
Clear filtersThere are no reviews yet.