
E Book 198 बोध अंधश्रद्धेचा ३ . पान ८५ ते १०२ परि ३२ दि. २७/९/९५ ला डॉ. नरेंद्र दाभोळकर यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेऊन ” नाडी भविष्याची वैज्ञानिक चाचणी” घेणार व त्यासाठी नाडीपट्ट्यांचे एन्लार्ज्ड फोटो पुणे व सोलापूरमधील तमिळांनी वाचावेत. त्यांना ते वाचता आले नाही किंवा त्या पट्ट्यांतील भाषा तमिळ आहे असे सांगता आले नाही तर त्यावरून सर्वच नाडी भविष्य खोटे आहे असे मानून नाडी भविष्य थोतांड असल्याचा निर्वाळा देणार” या आशयाचे वृत्त सर्व मराठी व काही इंग्रजी वर्तमानपत्रांत छापून आणले.
Reviews
Clear filtersThere are no reviews yet.