
“पेट में बैठा लोग को तकलीप होता भाय… हररोज नया हाटेल में मेनू कार्ड पकडकर साला उलटा सीधा खाता है… SAA कैसा करायेंगे हम लोक… दो घास के बाद पानी पीता, कोक मू लगाता, फिर पिझा के टुकडे मूं में ढकलताए… ठीक से चबाता भी नही…फिर पीता ए…

असे ऐकली कथा अकलेच्या कांद्याची अन् चाळीतल्या बटाट्यांची मज सांग बंधो, कथा एका लाल मिरचीची…
लवंगी मिरचीने रंगवली लावणी अन् मामाच्या घरच्या केळ्याच्या शिक्रणी मज सांग बंधो, कथा एका लाल मिरचीची…
तर मग ऐक परि, कथन करीन गद्यातूनि, … कथा ही एका लाल मिरचीची…

2. कावळा बायकांनाच | का शिवतो?
ही विचारणा तशीच राहून गेली. मोठे झाल्यावर ते आपोआप समजून आले!
मात्र ते कळायला मला माझा मठुपणा कारणीभूत झाला.

‘ अरे घ्या रे, चापून खा!’ सतीश, आणि सुभाष ही त्यांची मुले समोरच्या पंगतीत होते. त्यांना घसघशीत वाढताना पाहून आमचा संकोच दबला. सुभ्याने पुऱ्या संपवायचा चंग बांधला. माझ्या व अव्यावर श्रीखंड वाटीत पडले की संपले अशी जणू शर्यतच लागली. काकूंना मदत करणाऱया बाईंची पुर्या तळताना तारांबळ उडालेली पाहून काका खूष वाटले.

म्हणणाऱ्या प्रियकराला सुरवातीलाच ‘पेकाटात लाथ’ घालून मदरासी नृत्यांगना पद्मिनी, ‘रागिणी’ (1958) सिनेमात स्टेज डान्समधे खेळकरपणे ‘मेरा हो ज्जा’ म्हणताना, मैं बंगाली छोकरा ऐका व टेन्शन दूर करा. होलीचा मूड बनवा. शिवाय हे ऐकले तर आणखी ही गाणी फ्री…
आशाच्या आवाजातील मदरासी लेहज्यात Y वर घेतलेली हरकत भावते तर कडव्यांच्या नंतर क्लेरोनेटमधील सिग्नेचर कॉम्पो ऐकू आली की ओपी ची ही जादू आहे हे सहज समजते.


Reviews
Clear filtersThere are no reviews yet.