
माणसाचा जन्म कुठून होतो, का होतो, तो जन्म घेण्यापुर्वी कुठे होता या प्रश्नांची उत्तरे जड विज्ञानावर आधारलेला डार्विनचा उत्क्रांतिवादी सिद्धांत कसे देऊ शकत नाही हे मागच्या लेखात आपण पाहिले. अध्यात्म विज्ञानाचा सिद्धांत या प्रश्नांची उत्तरे देतो काय, देत असेल तर कसे देतो हे आता आपल्याला या लेखात पाहावयाचे आहे.

या कसोटीवर डार्विनचा उत्क्रांतिवाद सिद्धांत भाकितेच करत नसल्यामुळे (ती खरी ठरण्याचा प्रश्नच नाही) तो सिद्धांत अवैज्ञानिक ( व म्हणून असत्य) असल्याचे आपण मागच्या लेखातील ‘डार्विनचा सैद्धांतिक मृत्यू’ या पोट मथळ्याखाली पाहिले आहे.




Reviews
Clear filtersThere are no reviews yet.