वायुसेनेतील आठवणी – कॉपल पांडे प्रस्तावना कॉर्पोरल पांडे — ह्या नावामागे केवळ एक वायुसैनिक नव्हे, तर एक सच्चा देशभक्त, एक कवी मनाचा चित्रकार, माणुसकीची जाण असलेला निष्ठावान कार्यकर्ता, अशी एकात एक व्यक्तिमत्त्वे लपलेला जीनियस आहे. माझ्या हवाई दलातील काळात मदतीचा हात मागितला. दिलेल्या मदतीचे त्याने सोने केले. त्यांच्या आठवणी आजही हृदयात ताज्या आहेत. त्यांची निष्ठा, कार्यतत्परता, आणि माणुसकीची ऊब — या सर्वांचे प्रतिबिंब या चार भागांमध्ये मी जतन करण्याचा प्रयत्न केला आहे. ही लेखमाला म्हणजे केवळ आठवणींचा धागा नसून, एका सैनिकाच्या जीवनातील आदर्शांचा दस्तऐवज आहे. वाचकांनी त्यातून प्रेरणा घ्यावी, आणि देशसेवेतील ‘मौन नायकां’चे स्मरण व्हावे, हीच सदिच्छा. – विंग कमांडर शशिकांत ओक (नि.)
(E Book 181) माझा प्रवास १८५७ चे बंड प्रवासवर्णन
₹50.00 Original price was: ₹50.00.₹20.00Current price is: ₹20.00.
(E Book 91) कोण हा ब्लडी पिडली पायलट ऑफिसर.
₹50.00 Original price was: ₹50.00.₹20.00Current price is: ₹20.00.
(E Book 215) कॉपल पांडे जी एस ए गुड फेलो
Description
Discounted E-books
(E Book 113) हिन्दी रमणीगुरुजी द्वारा दिव्य वाणी कथन
(E Book 184) Naadi Astrology A Hoax?
(E Book 232) The Sacrifice of Purandar’s Hero Murarbaji
(E Book 233) The Intricate Treaty of Purandar Part 2
(2025 E Book 239) Shivaji Maharaj’s first naval expedition at Basrur
(2025 E Book 237) Afzal khan’s Lost Victory
Top E-books
Customer Reviews
Rated 0 out of 5
0 reviews
Rated 5 out of 5
0
Rated 4 out of 5
0
Rated 3 out of 5
0
Rated 2 out of 5
0
Rated 1 out of 5
0
Be the first to review “(E Book 215) कॉपल पांडे जी एस ए गुड फेलो” Cancel reply

Reviews
Clear filtersThere are no reviews yet.