आमच्या जहागिरदारीच्या सीमांतील किल्लेदाराची नेमणूक बाह्यराजसत्तांची नसली पाहिजे. आमची आम्ही ठरवली पाहिजे. ते ठरवण्याचे ‘स्वातंत्र्य’ आम्हाला असले पाहिजे. ह्या विचारांतून स्वातंत्र्य संकल्पनेचा प्रवाह सुरु केला गेला. तरुण पोराचे काही तरी खूळ आहे. काही काळानी आपल्याआपण संपेल असे आसपासच्या जहागिरदारांना वाटून त्यांनी दुर्लक्ष केले.. पण काही वरिष्ठ जहागिरीच्या सरदारांना शिवाजी महाराजांचे निस्पृह न्यायदान, वेतनावर आधारित सैन्य उभारणी यामुळे महाराजांना त्यांचा पाठिंबा आणि मार्गदर्शन मिळू लागले. यातून बाह्य राजसत्तांच्या राजकारणात जहागीरदारांना आपण यात पडावे किंवा पडू नये, काय करावे किंवा करू नये, आपल्या कडील सैन्य शक्तीला कोणाच्या बाजूने उभे राहावे याचे निर्णय जहागीरदारांकडे असले पाहिजे ही विचारसरणी मान्य झाली.
(E Book 115) आग्ऱ्याहून सुटका
₹200.00 Original price was: ₹200.00.₹100.00Current price is: ₹100.00.
(E Book 120) पेडगावचा शहाणा बहादुर खान कोकलताश
₹200.00 Original price was: ₹200.00.₹100.00Current price is: ₹100.00.
(E Book 117) स्वराज्य संकल्पना, धूर्त युद्धनीति
Description
Discounted E-books
(E Book 113) हिन्दी रमणीगुरुजी द्वारा दिव्य वाणी कथन
(E Book 184) Naadi Astrology A Hoax?
(E Book 232) The Sacrifice of Purandar’s Hero Murarbaji
(E Book 233) The Intricate Treaty of Purandar Part 2
(2025 E Book 239) Shivaji Maharaj’s first naval expedition at Basrur
(2025 E Book 237) Afzal khan’s Lost Victory
Top E-books
Customer Reviews
Rated 0 out of 5
0 reviews
Rated 5 out of 5
0
Rated 4 out of 5
0
Rated 3 out of 5
0
Rated 2 out of 5
0
Rated 1 out of 5
0
Be the first to review “(E Book 117) स्वराज्य संकल्पना, धूर्त युद्धनीति” Cancel reply

Reviews
Clear filtersThere are no reviews yet.