
शाहिस्तेखानाचीच बोटे तुटली. पुण्याचा फास गळाला. फते शिकस्त सिनेमा या घटनेवर आधारित आहे.

एखाद्याला कात्रजचा घाट दाखवणे – या वाक्प्रचाराचा सामान्य अर्थ: आपले उद्दिष्ट साध्य करण्यासाठी दुसऱ्याला दिशाभूल करून स्वतःचा स्वार्थ साधणे. ऐतिहासिक सत्यता: “छत्रपती शिवाजी महाराजांनी शाइस्तेखानाला ठार मारण्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात घालून लालमहालात सर्जिकल स्ट्राईक केला. या अचानक हल्ल्यानंतर मुघल फौजांनी पाठलाग सुरू केला. महाराजांनी मुद्दाम अफवा पसरवली की ते कात्रजच्या दिशेने गेले आहेत. काही बैलांच्या शिंगांना तेलात बुचकळलेले पलिते बांधून ते जंगलात सोडले. दिशाभूल करून महाराज आणि त्यांचे सहकारी सुखरूप बचावले.

शाहिस्तेखानाचीच बोटे तुटली. पुण्याचा फास गळाला. फते शिकस्त सिनेमा या घटनेवर आधारित आहे.
No account yet?
Create an Account
पराग प्रधान –
लाल महालावरील सर्जिकल स्ट्राईक वाचून झाल्यावर आपण जणू त्या घटनेत सहभागी झालेलो होतो असा भाव मनात निर्माण झाला.
Alka Oak –
दिशाभूल करून महाराज आणि त्यांचे सहकारी सुखरूप बचावले.