हवाईदलाचे काहींना जात्याच आकर्षण असते तर काहींच्या घराण्यात परंपरेने सैनिकी पेशा पुढील पिढीत चालवण्याची प्रथा असते. माझ्या बाबतीत यापैकी काहीच घ़डले नाही. ना मला बालपणापासून हवाईदलात भरती होऊन विमान चालवण्याचे वे़ड होते ना आमच्या ओकांच्या घराण्याची तशी शानदार परंपरा होती. नाही म्हणायला माझे चुलत काका स्व. पुरुषोत्तम नागेश ओक यांनी आजाद हिंद फौजेमधे भरती होऊन तारुण्यातील काही काळ मिलिटरीतील सेवेत काढला होता. तर एक दूरस्थ पुतण्या माझ्यानंतर हवाईदलात आला. कॅडटशिपचे दिवस … ७१-७२ – इंग्रजीची बोंब- रंगनाथनची साथ, कुंडू कुंडू मूर्ती – कुकरी वाला हरालू, देवकर, बाकीचे साथी- अल्ब्युमिनची सफर दैय्या या मैं कहाँ आ फसी कारवाँचे गाणे
(E Book 116) और दरवाजा मेरे मुँह पर बंद हुआ!
₹50.00 Original price was: ₹50.00.₹20.00Current price is: ₹20.00.
(E Book 124) चंदिगड - श्रीनगर पोस्टींग
₹50.00 Original price was: ₹50.00.₹20.00Current price is: ₹20.00.
(E Book 123) मी हवाईदलात कसा गेलो कॅडेट डेज
Description
Discounted E-books
(E Book 113) हिन्दी रमणीगुरुजी द्वारा दिव्य वाणी कथन
(E Book 184) Naadi Astrology A Hoax?
(E Book 232) The Sacrifice of Purandar’s Hero Murarbaji
(E Book 233) The Intricate Treaty of Purandar Part 2
(2025 E Book 239) Shivaji Maharaj’s first naval expedition at Basrur
(2025 E Book 237) Afzal khan’s Lost Victory
Top E-books
Customer Reviews
Rated 0 out of 5
0 reviews
Rated 5 out of 5
0
Rated 4 out of 5
0
Rated 3 out of 5
0
Rated 2 out of 5
0
Rated 1 out of 5
0
Be the first to review “(E Book 123) मी हवाईदलात कसा गेलो कॅडेट डेज” Cancel reply

Reviews
Clear filtersThere are no reviews yet.