गोपाळाची अष्टीला धाडसी सेनानी बापू गोखले यांनी आपले बलिदान दिल्यावर, बाजीरावांनी नर्मदा पार करून उत्तरेतील शिंदे होळकर, पवार यांच्याकडे धाव घ्यायचा बेत केला . असिरगडाजवळून ते नर्मदापार करायला जात असताना इंग्रजांच्या सैन्याने त्यांना सर्वबाजूंनी घेरले. धुळकोट भागात शरणागती पत्करून ८ लाख तनखा घेऊन त्यांना बिठूरला राहायला जावे लागले. त्यांचे दत्तक पुत्र नानासाहेबांनी १८५७ च्या रणसंग्रामात त्यात तात्या टोपे, राणी लक्ष्मीबाई यांच्या सह नेतृत्व केले होते
(E Book 68) भाग ७ गोपाळाची अष्टी मेंढापुरची लढाई
₹50.00 Original price was: ₹50.00.₹20.00Current price is: ₹20.00.
(E Book 70) बेगम सुमरू यांचे शाही पर्यटन
₹50.00 Original price was: ₹50.00.₹20.00Current price is: ₹20.00.
(E Book 69) भाग ८ बाजीरावांची वणवण कशी संपली
Description
Discounted E-books
(2025 E Book 239) Shivaji Maharaj’s first naval expedition at Basrur
(2025 E Book 237) Afzal khan’s Lost Victory
(E Book 209) Shivaji Maharaj A visionary of Indian Navy
(E Book – 240) शिवाजी महाराज का पहला समुद्री नौका वहन
(E Book 217) नौदलाचे-स्वप्नद्रष्टा-शिवाजी-महाराज
(E Book 218) भारतीय नौसेना के स्वप्नद्रष्टा
Top E-books
Customer Reviews
Rated 0 out of 5
0 reviews
Rated 5 out of 5
0
Rated 4 out of 5
0
Rated 3 out of 5
0
Rated 2 out of 5
0
Rated 1 out of 5
0
Be the first to review “(E Book 69) भाग ८ बाजीरावांची वणवण कशी संपली” Cancel reply

Reviews
Clear filtersThere are no reviews yet.