शंकर भट्ट हे एक व्यक्ति म्हणून कसे दिसत असावेत? त्यांचे माता पिता कोण? त्यांच्या जन्म-मृत्यू दिनांक काय होता? त्यांना श्रींच्या बद्दल एकदम कसा काय इतका जिव्हाळा व श्रद्धाभाव निर्माण झाला असावा? संपूर्ण पोथीत विविध व्यक्तींचे पुर्वजन्म आणि नंतरच्या काळील जन्म जितक्या मोठ्या प्रमाणात उल्लेख करून वारंवार निर्देशिले आहेत त्या पार्श्वभूमीवर शंकरभट्टाचे पुर्वजन्मातील श्रींशी काय संबंध असावेत? शंकर भट्ट नंतरच्या जन्मात कोण म्हणून मानले जातात का? यावर विचार करावा लागेल. वरील प्रश्नांचे काय आणि कितपत उत्तर मिळते ते पाहू. शंकर भट्ट आपल्या बाबत म्हणतात, मी एक स्मार्त उडुपी ब्राह्मण आहे. स्मार्त म्हणजे त्याकाळात आदिशंकराचार्यांच्या अद्वैत मतप्रणालीला मानणारे, शैव आणि द्वैत रामानुजाचार्य यांच्या वैष्णव मतप्रणालीचे प्रवाह होते. दोन्हीचे अनुयायी कट्टरपणे आपापल्या मतांनुसार मान्यता देणाऱ्यांना मान व प्रतिष्ठा असे. स्मार्त असे होते कि ते दोन्ही प्रणालींचा समन्वय साधून सर्व मतप्रवाहांना मान्यता देणारे होते.

Part 3 Personality Appreciation (E Book 3)
₹20.00 Original price was: ₹20.00.₹10.00Current price is: ₹10.00.

(E Book 4) भाग ४ श्री दिसायचे कसे?
₹50.00 Original price was: ₹50.00.₹20.00Current price is: ₹20.00.
(E Book 3) भाग ३ व्यक्तित्व रसग्रहण
Description
Discounted E-books
‘अंनिस’वाल्यांचा खरा चेहरा – प्रस्तावना (E Book 154)
( E Book 105) Taj Mahal, Carbon 14 Test and Prof. Marvin Mills
( E Book 109) Prague Visit of Naadi Maharishi
( E Book 110) Taj Mahal Is Not A Shiv Temple
( E Book 114) नेताजींचे सहवासात भाग २
( E Book 116) और दरवाजा मेरे मुँह पर बंद हुआ!
Top E-books
Customer Reviews
Rated 0 out of 5
0 reviews
Rated 5 out of 5
0
Rated 4 out of 5
0
Rated 3 out of 5
0
Rated 2 out of 5
0
Rated 1 out of 5
0
Be the first to review “(E Book 3) भाग ३ व्यक्तित्व रसग्रहण” Cancel reply
Reviews
Clear filtersThere are no reviews yet.