सायनाइड हे अत्यंत विषारी द्रन्य सेवन करून तिने १२ ऑक्टोबर १९२१ रोजी आत्महत्या केली. या वेळी तिचे वय १९ वर्षाचे होते. अशा रीतीने अविवाहित राहूनच ती गेली. तिच्या मृत्यूनंतर तिच्या आईने (इदा लॉरेंझने) एका मृतात्म्या त्यासाठीच्या बैठकीत भाग घेतला. त्या बैठकीत आपण एमीलिया असल्याचे सांगणार्या या एका मृतात्म्याने इदाला म्हटले, “मी आत्महत्या केली याबद्दल दिलगीर आहे? मृतात्मा पुढे तो म्हणाला, “मी लॉरेंझ कुटुंबातच पुन्हा जन्म घेणार आहे? इदाचा यावर विश्वास बसला नाही. पण नंतरच्या तीन वेगवेगळ्या बैठकीत पुन्हा त्याच गोष्टीचा पुनरुचार करून मृतात्मा म्हणाला, “मम्मा, मी तुझ्या पोटी तुझा मुलगा म्हणून जन्म घेणार आहे. माझा स्वीकार कर.”
(E Book 216 ) तुर्कस्तानातील २ पुनर्जन्म भाग २०
₹50.00 Original price was: ₹50.00.₹20.00Current price is: ₹20.00.
(E Book 186) रामू आणि राजू जुळ्या मुलांचे प्रकरण भाग १६
₹50.00 Original price was: ₹50.00.₹20.00Current price is: ₹20.00.
(E Book 208) ब्राझीलमधील दोन पुनर्जन्माची प्रकरणे भाग १८
Description
Discounted E-books
(E Book 113) हिन्दी रमणीगुरुजी द्वारा दिव्य वाणी कथन
(E Book 184) Naadi Astrology A Hoax?
(E Book 232) The Sacrifice of Purandar’s Hero Murarbaji
(E Book 233) The Intricate Treaty of Purandar Part 2
(2025 E Book 239) Shivaji Maharaj’s first naval expedition at Basrur
(2025 E Book 237) Afzal khan’s Lost Victory
Top E-books
Customer Reviews
Rated 0 out of 5
0 reviews
Rated 5 out of 5
0
Rated 4 out of 5
0
Rated 3 out of 5
0
Rated 2 out of 5
0
Rated 1 out of 5
0
Be the first to review “(E Book 208) ब्राझीलमधील दोन पुनर्जन्माची प्रकरणे भाग १८” Cancel reply

Reviews
Clear filtersThere are no reviews yet.