(E Book 70) बेगम सुमरू यांचे शाही पर्यटन

Original price was: ₹50.00.Current price is: ₹20.00.

Description

३. हत्तीवरून शोभायात्रेची मिरवणूक किंवा संचलन. विदेशी सैन्य पथकांचा रेखीवपणा, उंट, विविध प्रकारचे सुशोभित घोडे, रंगित ध्वज, तोफखाना पथके, घोषवाद्यांचे ताफे, पर्यटनाला लागणारे तंबू, मेणे, पालख्या, पाण्याची सोय, यावरून २६ जानेवारीच्या नवी दिल्लीतील संचलनाच्या आठवण व्हावी अशी शिस्तबद्धता उठून दिसते. बेगम सामरू वॉल्टर रेनहार्ट सॉमब्रे यांची ही आवडती नर्तिका नंतर पत्नी. काश्मिरी समुदायातील कॅथॉलिक धर्मात गेलेली नाचगाणी करणारी साडे चार फुट बुटबैंगण, (सप्रू, नेहरू या नावांशी साधर्म्य असल्याने ती पंडित असावी. (चित्रात तिच्या उजव्याहातातील लहानशी जपमाळ. तशीच तसबीह पाकिस्तानी पंतप्रधान इम्रानखान प्रेसिडेंट ट्रंपशी बोलत असताना हातात दिसत होती. कंस माझा.) तिला एक बेगम उमदा नावाची एकुलती मैत्रीण होती. (कदाचित ती नातलग किंवा पळवून आणताना काश्मीरातील गाववाली असावी.) स़़ॉमब्रे वारले नंतर दुसऱ्या फ्रेंच ले व्हेसो सेनान्याशी १७९३ मधे सूत जमवून बेगम सामरू यांनी निकाह केल्याच्या बातमीमुळे मेरठच्या आसपास संस्थानात उठाव झाला. ते दोघे रातोरात पळून गेले. पती मारला गेला हे ऐकून सामरूनी आत्महत्या केली. पण कर्मयोगाने वाचली व पुढे ८५ वर्षे जगून १८३६ मधे वारली. मरे पर्यंत तिने अमाप संपत्ती जमा केली होती. मेरठ जवळच्या सरधाना, गुरुग्राममधे वाडे, गढ्या तर दिल्लीत भगिरथ पॅलेस अशा अनेक मालमत्ता तिच्या नावाने आजही ओळखल्या जातात.

Discounted E-books

(E Book 184) Naadi Astrology A Hoax?

Original price was: ₹50.00.Current price is: ₹20.00.

(E Book 232) The Sacrifice of Purandar’s Hero  Murarbaji

Original price was: ₹200.00.Current price is: ₹100.00.

(E Book 233) The Intricate Treaty of Purandar Part 2

Original price was: ₹200.00.Current price is: ₹100.00.

(2025 E Book 239) Shivaji Maharaj’s first naval expedition at Basrur

Original price was: ₹200.00.Current price is: ₹100.00.

(2025 E Book 237) Afzal khan’s Lost Victory

Original price was: ₹200.00.Current price is: ₹100.00.

Customer Reviews

0 reviews
0
0
0
0
0

There are no reviews yet.

Be the first to review “(E Book 70) बेगम सुमरू यांचे शाही पर्यटन”

Your email address will not be published. Required fields are marked *