Back to products
(E Book 158) प्रकरण ४. हेरवाडची भानामती
(E Book 158) प्रकरण ४. हेरवाडची भानामती Original price was: ₹50.00.Current price is: ₹20.00.

(E Book 160) प्रकरण ६. अंनिकार्यकर्त्याला दंड (E Book 160)

 

Original price was: ₹50.00.Current price is: ₹20.00.

Description

प्रकरण ६. अंनिकार्यकर्त्याला दंड (E Book 160)

श्री. श्याम मानव, मुद्रक व प्रकाशक

 

या फौजदारी दाव्याचा निकाल २-४-१९९१ रोजी लागला. निकालात श्री. श्याम मानव, मुद्रक व प्रकाशक या तिघांनी डॉ. वर्तकांविषयी खोटा मजकूर प्रसिद्ध करून वर्तकांची बदनामी केल्याचा गुन्हा शाबीत झाला असल्याचे म्हटले असून त्याबद्दल या तिघांना कोर्टाने एक दिवस साधी कैद व शंभर रुपये दंड ठोठावला. प्रथम श्रेणीचे ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट श्री. एस. वाय. पाध्ये यांनी आपल्या निकालपत्रात म्हटले आहे की, श्री. मानव यांनी या प्रकरणी फार मोठा गंभीर गुन्हा केला असून त्यांना कायद्यानुसार फार मोठी शिक्षा व दंड करावयास पाहिजे. पण ते करीत असलेले सामाजिक कार्य लक्षात घेऊन त्यांना मी सौम्य शिक्षा व दंड करीत आहे. या पुढे असा गुन्हा न करण्याची ताकीद त्यांनी दिली आहे. पुस्तकातील वर्तकांविषयीचा सर्व मजकूर काढून टाकण्याचा हुकूमही त्यांनी केला आहे. 

टीप: (इ. स. २००० साली जोडलेली) डॉ. वर्तकांनी अब्रूनुकसानीच्या फौजदारी दाव्याबरोबरच मानवांविरुद्ध दुसरा दिवाणी दावा दाखल केला असल्याचा वरील लेखात उल्लेख आहे. त्या दाव्याची सुनावणी पहिल्या दाव्याच्या निकालानंतर सुरू झाली. वर्तकांनी ३०,००० रु. चा दावा केला होता. त्यासाठी त्यांनी माझी पुन्हा साक्ष काढली. ती साक्ष मी दिली. उलट तपासणीही घेतली. त्या दाव्याचा निकाल १९९८ साली लागून वर्तकांची मागणी कोर्टाने मान्य केली. त्यावर मानवांनी हायकोर्टात अपील केले आहे. पण ते हजर होत नाहीत. समन्स काढले तर त्यांचा पत्ता मिळत नाही. दाव्याच्या निकालानुसार आजतागायत द. सा. द. शे. १२ टक्के व्याजदराने मानव वर्तकांना रु. ७३,२०० देणे लागतात. ही सरळ व्याजाने काढलेली रक्कम आहे. दंड नव्हे. दंड लेखात उल्लेख केल्याप्रमाणे पूर्वीच झाला आहे.

Discounted E-books

(E Book 184) Naadi Astrology A Hoax?

Original price was: ₹50.00.Current price is: ₹20.00.

(E Book 232) The Sacrifice of Purandar’s Hero  Murarbaji

Original price was: ₹200.00.Current price is: ₹100.00.

(E Book 233) The Intricate Treaty of Purandar Part 2

Original price was: ₹200.00.Current price is: ₹100.00.

(2025 E Book 239) Shivaji Maharaj’s first naval expedition at Basrur

Original price was: ₹200.00.Current price is: ₹100.00.

(2025 E Book 237) Afzal khan’s Lost Victory

Original price was: ₹200.00.Current price is: ₹100.00.

Customer Reviews

0 reviews
0
0
0
0
0

There are no reviews yet.

Be the first to review “(E Book 160) प्रकरण ६. अंनिकार्यकर्त्याला दंड (E Book 160)”

Your email address will not be published. Required fields are marked *