(E Book 156) प्रकरण २. अनुराधाताईंचे विभूती अवतरण

 

Original price was: ₹50.00.Current price is: ₹20.00.

Description

प्रकरण २. अनुराधाताईंचे विभूती अवतरण (E Book 156)

अनुराधाबाईंचा चंदूर गावातील चमत्कार

सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात मसलेचौधरी नावाचे एक लहान खेडे आहे. या खेड्यातील एका पडदानशीन मराठा कुटुंबातील अनुराधा नावाच्या स्त्रीच्या अंगात सोमनाथ या देवाचा त्याच्यावरील लहानपणापासूनच्या भक्ती-उपासनेमुळे, संचार होत असल्याची व या संचार अवस्थेत तिच्या रिक्त हातातून विभूती, गुलाल, रुद्राक्ष, बेल इ. वस्तू निघत असल्याची घटना सुमारे पाच वर्षांपासून घडत असल्याचे सांगण्यात येते. (हा लेख १९८८ साली लिहिला आहे.) याविषयीचे सविस्तर वृत्त ‘श्री’ साप्ताहिकाने आपल्या २८ फेब्रु. ते ६ मार्च ८७ च्या अंगात प्रथम प्रसिद्ध केले. पण ‘श्री’ नेहमी खोट्या बातम्या देते, अशी स्वतःची सोईस्कर समजूत करून घेतलेल्या अंधश्रद्धा निर्मूलनवाद्यांनी तिच्याकडे दुर्लक्ष केले.

Discounted E-books

(E Book 184) Naadi Astrology A Hoax?

Original price was: ₹50.00.Current price is: ₹20.00.

(E Book 232) The Sacrifice of Purandar’s Hero  Murarbaji

Original price was: ₹200.00.Current price is: ₹100.00.

(E Book 233) The Intricate Treaty of Purandar Part 2

Original price was: ₹200.00.Current price is: ₹100.00.

(2025 E Book 239) Shivaji Maharaj’s first naval expedition at Basrur

Original price was: ₹200.00.Current price is: ₹100.00.

(2025 E Book 237) Afzal khan’s Lost Victory

Original price was: ₹200.00.Current price is: ₹100.00.

Customer Reviews

0 reviews
0
0
0
0
0

There are no reviews yet.

Be the first to review “(E Book 156) प्रकरण २. अनुराधाताईंचे विभूती अवतरण”

Your email address will not be published. Required fields are marked *