Back to products
(E Book 125) पुरंदरचा धूर्त तह भाग १
(E Book 125) पुरंदरचा धूर्त तह भाग १ Original price was: ₹200.00.Current price is: ₹100.00.

(E Book 120) पेडगावचा शहाणा बहादुर खान कोकलताश

(1 customer review)

Original price was: ₹200.00.Current price is: ₹100.00.

Description

बहादुर खान दक्षिणेचा मुगल सुभेदार असताना त्याने आपली राजधानी पेडगावच्या किल्ल्यात नेली होती. ‘सिवा चे’ सैनिक गाजावाजा करत आपल्या किल्ल्यावर चालून येताना पाहून त्यांचा पुरता पराभव करायची ऐती संधी साधून त्यांच्यावर तो सैन्य घेऊन मागे धावला. मग पुढे काय झाले … ? ‘शोले’ सिनेमातील अंगरेज जेलर शेखी मिरवतो नंतर फजिती पावतो. याची आठवण ताजी होते

Discounted E-books

(E Book 184) Naadi Astrology A Hoax?

Original price was: ₹50.00.Current price is: ₹20.00.

(E Book 232) The Sacrifice of Purandar’s Hero  Murarbaji

Original price was: ₹200.00.Current price is: ₹100.00.

(E Book 233) The Intricate Treaty of Purandar Part 2

Original price was: ₹200.00.Current price is: ₹100.00.

(2025 E Book 239) Shivaji Maharaj’s first naval expedition at Basrur

Original price was: ₹200.00.Current price is: ₹100.00.

(2025 E Book 237) Afzal khan’s Lost Victory

Original price was: ₹200.00.Current price is: ₹100.00.

Customer Reviews

5
1 review
1
0
0
0
0

1 review for (E Book 120) पेडगावचा शहाणा बहादुर खान कोकलताश

Clear filters
  1. Shashikant Oak

    कालपासून आपल्यातील संवाद, वैचारिक देवाणघेवाण यामुळे एक आपुलकीचे नाते निर्माण झाले आहे. मिलिटरी कमांडर म्हणून आम्हा वरिष्ठ सेना अधिकार्‍यांना समाजाला काय देता येईल, या करिता काय काय करावे? मला माझे विचार, लेखन, जगातील योग्य लोकांपर्यंत पोहोचतील यावर नाविन्यपूर्ण टेक्निकल बुद्धिमत्ता आणि उपकरणे वापरून कसे पोहोचता येईल हे सांगून प्रत्यक्ष मदतीचा हात तुम्ही पुढे केला आहेत. याची जाणीव मला आहे. आपल्यापेक्षा या कामासाठी अधिकारी कोण आहे? वेगवेगळ्या प्रकारे आधुनिक ज्ञानी महर्षींच्या रूपाने साकारला आहात.

Add a review

Your email address will not be published. Required fields are marked *