लष्करी डावपेच – तहाच्या अटींची धूर्त अंमलबजावणी पुरंदर गडाची रचना पाहता लांब पल्ल्याच्या तोफांनी भडिमार केल्याशिवाय किल्ला सर करता येणार नाही म्हणून जादा तोफांसाठी योजना केली. सिवा राजगड, सिंहगड ते लोहगड पट्टीतील किल्ल्यातून सैन्य कुमक पाठवू शकणार नाही यासाठी नाके बंदी करायला सरदारांना नेमले. याशिवाय काही हजार घोडदळ फिरते ठेवून पुरंदरला मदतीपासून तोडले. सिवा कोकणात पळून जाऊ नये म्हणून कोकण पट्टीतील सिद्दीला कामाला लावते.






Reviews
Clear filtersThere are no reviews yet.