Back to products
(E Book 35) नाडी भविष्य चमत्कार आ. १
(E Book 35) नाडी भविष्य चमत्कार आ. १ Original price was: ₹50.00.Current price is: ₹20.00.

(E Book 34) नाडीग्रंथ भविष्य ४थी आ.२००८

Original price was: ₹50.00.Current price is: ₹20.00.

Description

विंग कमांडर (नि) शशिकांत ओक यांचे पाचव्या आवृत्तीच्या रूपाने नाडी ग्रंथावर पुस्तक नुकतेच प्रकाशित झाले आहे. साप्ताहिकाच्या आकारातील या नव्या पुस्तकाचा शुभ्र कागद, तीन ऐवजी दोन कॉलममधील मांडणीमुळे संपूर्ण चेहरा मोहराच बदलला आहे. प्रथम वाचकांना, नाडी ग्रंथ पाहू इच्छिणाऱ्यांना हे पुस्तक वेगळ्या विश्वात घेऊन जाईल. शिवाय नाडी ग्रंथांचे अवलोकन केलेल्यांना व ओकांची आधीची पुस्तके वाचलेल्यांना नवीन माहितीचे लेख पुन्हा आकर्षित करतील. उपशीर्षकात म्हटल्याप्रमाणे नाडी ग्रंथातील शांती-दीक्षा कांडातून अनेक मंदिरांच्या यात्रेला जाण्याचे आग्रहपूर्वक सांगितलेले असते. तेंव्हा मंदिरांना श्रद्धापुर्वक भेटी द्याव्या असे मनात असते. परंतु भाषेचा दुरावा, दूरचे अंतर, वेळ, पैसा व सर्व सोपस्कारकरून खरोखरच काही उपयोग होईल का अशी शंका, यामुळे यात्रा करणे लांबते वा टाळले जाते. पुजा-अर्चा, जपसाधना करावी का?, यांचे फळ मिळते काय? याची वैज्ञानिक कारणमिमांसा ‘शांतीदीक्षा केल्याने काय लाभ? ’ हे प्रकरण वाचल्यावर वाचकांच्या मनातील या बाबतच्या शंका दूर व्हाव्यात.

Discounted E-books

(2025 E Book 239) Shivaji Maharaj’s first naval expedition at Basrur

Original price was: ₹200.00.Current price is: ₹100.00.

(2025 E Book 237) Afzal khan’s Lost Victory

Original price was: ₹200.00.Current price is: ₹100.00.

(E Book 209) Shivaji Maharaj A visionary of Indian Navy

Original price was: ₹200.00.Current price is: ₹100.00.

(E Book 217) नौदलाचे-स्वप्नद्रष्टा-शिवाजी-महाराज

Original price was: ₹200.00.Current price is: ₹100.00.

(E Book 218) भारतीय नौसेना के स्वप्नद्रष्टा

Original price was: ₹2,000.00.Current price is: ₹100.00.

Customer Reviews

0 reviews
0
0
0
0
0

There are no reviews yet.

Be the first to review “(E Book 34) नाडीग्रंथ भविष्य ४थी आ.२००८”

Your email address will not be published. Required fields are marked *