१. आधी गरज नंतर शोभा म्हणून पावलांचे सांगाती जन्मभर जोडीने प्रवासाला बरोबर येतात. खडावा,पादुका, सपाता, वहाणा, जूता, शूज, सॅन्डल नावे बदलत राहतात. रंगरूप जीवनशैली प्रमाणे वरखाली होत जाते. पण संगत सुटत नाही. २. आयुष्यात असे अनेक प्रसंग येतात की आपली फजिती करून घ्यायची नसेल तर काही तरी शक्कल लढवून वेळ मारून न्यावी लागते. त्यावेळी सत्य-असत्य, खरे-खोटे याची तात्विक चर्चा करायला उसंत नसते. सत्य नेहमीच बोलले पाहिजे अशी अट घालून जीवन जगता येत नाही. ३.चेहऱ्यावरील काही स्नायूंच्या ताणांची परिणिती म्हणजे भाव दर्शन. ओठांची चंद्रकोर स्मितरेषा तर ओठांचा चंबू चुंबनाचा! कपाळाला आठ्या म्हणजे त्रासिकपणा तर उंचावलेल्या भुवया ताणले्ल्या अपेक्षा! ..
(E Book 114) नेताजींचे सहवासात भाग २
₹50.00 Original price was: ₹50.00.₹20.00Current price is: ₹20.00.
(E Book 140) नाशिकचा अत्तरवाला
₹50.00 Original price was: ₹50.00.₹20.00Current price is: ₹20.00.
(E Book 132) नर्म विनोदी स्तंभ लेखन
Description
Discounted E-books
(E Book 113) हिन्दी रमणीगुरुजी द्वारा दिव्य वाणी कथन
(E Book 184) Naadi Astrology A Hoax?
(E Book 232) The Sacrifice of Purandar’s Hero Murarbaji
(E Book 233) The Intricate Treaty of Purandar Part 2
(2025 E Book 239) Shivaji Maharaj’s first naval expedition at Basrur
(2025 E Book 237) Afzal khan’s Lost Victory
Top E-books
Customer Reviews
Rated 0 out of 5
0 reviews
Rated 5 out of 5
0
Rated 4 out of 5
0
Rated 3 out of 5
0
Rated 2 out of 5
0
Rated 1 out of 5
0
Be the first to review “(E Book 132) नर्म विनोदी स्तंभ लेखन” Cancel reply

Reviews
Clear filtersThere are no reviews yet.