(E Book 27) डॉ वि ह कुलकर्णी सरांना आठवताना

Original price was: ₹50.00.Current price is: ₹20.00.

Description

माझ्या डोळ्यासमोर खणखणीत आवाजात बोलणारे व्यक्तिमत्त्व उभे राहिले. हवाईदलातील एयर फोर्स स्कूलचे प्रिन्सिपॉल म्हणून ते रोस्ट्रंपवरून अ‍ॅन्युवल गॅदरींगचे उद्घाटन भाषण करत होते. निमंत्रित वरिष्ठ हवाईदलातील अधिकारी म्हणून मीही त्या फंक्शनला हजर होतो. नंतरच्या चहापानाच्या वेळी आम्ही जुजबी गोष्टी बोललो. ही माझी पहिलीच वेळ होती भेटीची. मी असे करतो की एक चौरस तक्ता कागदावर तयार करतो. त्याला उभ्या एक्स अ‍ॅक्सेस वर १,२,३,४ नंबर देऊ. व आडव्या वाय एक्सेस वर A, B, C, D असे ग्रिड तयार होईल. त्या कागदावर मी डाऊझिंग करून तुम्ही ठेवलेल्या वस्तू कुठे आहेत ते सांगेन की बी २ मधे ती वस्तू आहे किंवा डी १ मधे दुसरी आहे असे डाऊझिंग सांगतेय. मग आपण ते तपासून किती बरोबर आले याची नोंद करून रेकॉर्ड तयार करू शकतो’.

Discounted E-books

(E Book 184) Naadi Astrology A Hoax?

Original price was: ₹50.00.Current price is: ₹20.00.

(E Book 232) The Sacrifice of Purandar’s Hero  Murarbaji

Original price was: ₹200.00.Current price is: ₹100.00.

(E Book 233) The Intricate Treaty of Purandar Part 2

Original price was: ₹200.00.Current price is: ₹100.00.

(2025 E Book 239) Shivaji Maharaj’s first naval expedition at Basrur

Original price was: ₹200.00.Current price is: ₹100.00.

(2025 E Book 237) Afzal khan’s Lost Victory

Original price was: ₹200.00.Current price is: ₹100.00.

Customer Reviews

0 reviews
0
0
0
0
0

There are no reviews yet.

Be the first to review “(E Book 27) डॉ वि ह कुलकर्णी सरांना आठवताना”

Your email address will not be published. Required fields are marked *