१. सृष्टीमधे प्रत्येक पदार्थाला स्पंदन होत असते. भिन्न प्रकारच्या स्पंदनामुळे व्यक्ति-व्यक्तिमधे आकर्षण तर काहीं मधे विकर्षण होते. पुण्य कर्म, उत्तम आचार आणि विचारांनी स्थूल , सूक्ष्म आणि कारण देहात पुण्यरूपी संचय होतो. पापकर्माने पापरूपी प्रकंपन होते. मनुष्याच्या पुण्याईने पुण्यशील व्यक्तिचा संग अर्थात सत्संगाची प्राप्ती होते. पुण्यस्थलांचे दर्शन घडते. २. (बालक रूपी श्रीप्रभूंना) तू कोण आहेस? देवता? यक्ष की मांत्रिक? उत्तर – मी मीच आहे. पंचभूतात्मक सृष्टीतल्या अणुरेणूमधे विद्यमान असलेली अदृष्य शक्ती ती मीच आहे. पशुपक्षांसहित अखिल प्राणिमात्रांप्रमाणे मातृपितृ स्वरूपाने स्थित आहे तो मीच. सकल सृष्टीचा गुरू स्वरूप पण मीच आहे. प्रश्न – तू श्री दत्त प्रभूंचा अवतार आहेस का? उत्तर – निःसंशयाने मीच दत्तच आहे. तुम्ही शरीरधारी असल्यामुळे तुम्हाला माझी ओळख पटण्यासाठी मी शरीर धारण केले आहे. वास्तवात मी निर्गुण निराकार आहे… प्रश्न – सर्वस्व तूच असताना प्राणीमात्रांना सुख-दुःख का संभवतात?
(E Book 19) ज्ञानसागरातील मोती - लीला वैभव पोथीतील
₹50.00 Original price was: ₹50.00.₹20.00Current price is: ₹20.00.
(E Book 21) मोरया गोसावींच्या देवस्थानाची स्थापना
₹50.00 Original price was: ₹50.00.₹20.00Current price is: ₹20.00.
(E Book 20) ज्ञानसागरातील मोती – गोपालबाबा पोथी
Description
Discounted E-books
(E Book 113) हिन्दी रमणीगुरुजी द्वारा दिव्य वाणी कथन
(E Book 184) Naadi Astrology A Hoax?
(E Book 232) The Sacrifice of Purandar’s Hero Murarbaji
(E Book 233) The Intricate Treaty of Purandar Part 2
(2025 E Book 239) Shivaji Maharaj’s first naval expedition at Basrur
(2025 E Book 237) Afzal khan’s Lost Victory
Top E-books
Customer Reviews
Rated 0 out of 5
0 reviews
Rated 5 out of 5
0
Rated 4 out of 5
0
Rated 3 out of 5
0
Rated 2 out of 5
0
Rated 1 out of 5
0
Be the first to review “(E Book 20) ज्ञानसागरातील मोती – गोपालबाबा पोथी” Cancel reply

Reviews
Clear filtersThere are no reviews yet.