५. तंबू, तात्पुरते बांधकाम, व सैनिकी चौक्या कशा बनवत असत? सैन्याच्या दिमतीचे हत्ती, घोडे, ऊंट व अन्य जनावरे यांचे अनन्यसाधारण महत्त्व होते. युद्धात कामी येणार्या हजारो जनावरांची पैदास आणि प्रशिक्षण कुठे, कसे, कोण करत असत? ६. टपाल आणि निरोप घेण्या देण्याची व्यवस्था, लेखी करार पत्रव्यवहार, शेतसारा भरायची व त्यांच्या नोंदणीची सोय या सर्व विविध संकल्पनांवर अनेक छोट्या छोट्या शॉर्ट फिल्म काढायला व त्यांच्या माफक दरात दाखवायला ठेवून वास्तूंची देखभाल करायला लागणार्या धनाचा विनियोग करता येईल. ७. जाणता राजा हे भव्य नेत्रदीपक नाट्य मंचन प्रत्येक वेळी करणे शक्य होईल असे नाही. परंतु या नाट्यमय अनुभवाची सोय गडांवर किंवा वस्तुसंग्रहालये, आणि अनेक शिव प्रेमी संस्थांना उपलब्ध करून देण्यात याव्यात.
(E Book 97) गोतिए व बदलते नरवीर तानाजी शौर्यगाथा
₹200.00 Original price was: ₹200.00.₹100.00Current price is: ₹100.00.
(E Book 101) बसरूरचे पहिले नौकानयन
₹200.00 Original price was: ₹200.00.₹100.00Current price is: ₹100.00.
(E Book 98) गड आणि किल्ले संवर्धन कसे करता येईल?
Description
Discounted E-books
(E Book 113) हिन्दी रमणीगुरुजी द्वारा दिव्य वाणी कथन
(E Book 184) Naadi Astrology A Hoax?
(E Book 232) The Sacrifice of Purandar’s Hero Murarbaji
(E Book 233) The Intricate Treaty of Purandar Part 2
(2025 E Book 239) Shivaji Maharaj’s first naval expedition at Basrur
(2025 E Book 237) Afzal khan’s Lost Victory
Top E-books
Customer Reviews
Rated 0 out of 5
0 reviews
Rated 5 out of 5
0
Rated 4 out of 5
0
Rated 3 out of 5
0
Rated 2 out of 5
0
Rated 1 out of 5
0
Be the first to review “(E Book 98) गड आणि किल्ले संवर्धन कसे करता येईल?” Cancel reply

Reviews
Clear filtersThere are no reviews yet.