(E Book 84) Autowriting Introduction मृत व्यक्तीशी संपर्क साधना
(E Book 84) Autowriting Introduction मृत व्यक्तीशी संपर्क साधना Original price was: ₹100.00.Current price is: ₹50.00.
Back to products
(E Book 86) फक्त माझे ऑटोरायटिंग ३
(E Book 86) फक्त माझे ऑटोरायटिंग ३ Original price was: ₹100.00.Current price is: ₹50.00.

(E Book 85) ऑटोरायटिंग भाग २ सन १९९९ मधील हस्तलिखित

 

Original price was: ₹100.00.Current price is: ₹50.00.

Description

“ऑटोमॅटिक किंवा ऑटो रायटिंग ज्याला मराठीत संचार लेखन असे नाव आहे. ही एक गूढविद्येतील संज्ञा आहे. त्यामधे संचार झालेला व्यक्ती मृतात्म्याशी संपर्क साधून त्या मृतात्म्याच्या विचारांचे लेखन (Writing) आपल्या शरीराचे माध्यम करून उत्स्फूर्तपणे (Automatically) करतो. मेहेर बाबांसारख्या शुभ आत्म्यांना ऑटो रायटिंगची प्रेरणा देण्याचे कार्य माझ्या हातून घडावे असे वाटल्याने, वडिलांच्या आशीर्वादाने हा लेख ग्रहांकित सारख्या प्रतिष्ठित दिपावली अंकात प्रस्तूत होत आहे. योग्य वेळ येताच ऑटो रायटिंगवर हा लेख 5 वर्षाच्या कालावधी नंतर प्रकाशित होण्यामागे ऑटो रायटिंग करण्यासाठी इच्छुकांना दीक्षा देण्याची माझी पात्रता निर्माण होणे हे कारण असावे” (वरील लेखातील कालमापन तसेच ठेवलेले आहे) ( या लेखाची किनार कावळ्यांची ठेवली आहे. अशी मान्यता आहे की पिंडाला काकस्पर्ष होणे म्हणजे मृतात्म्याशी संपर्क होणे.  कै. दादांच्या आत्म्याशी  संचार लेखनातून संपर्क झाला. असा सांकेतिक संदर्भ दर्शवला आहे.)

Discounted E-books

(E Book 184) Naadi Astrology A Hoax?

Original price was: ₹50.00.Current price is: ₹20.00.

(E Book 232) The Sacrifice of Purandar’s Hero  Murarbaji

Original price was: ₹200.00.Current price is: ₹100.00.

(E Book 233) The Intricate Treaty of Purandar Part 2

Original price was: ₹200.00.Current price is: ₹100.00.

(2025 E Book 239) Shivaji Maharaj’s first naval expedition at Basrur

Original price was: ₹200.00.Current price is: ₹100.00.

(2025 E Book 237) Afzal khan’s Lost Victory

Original price was: ₹200.00.Current price is: ₹100.00.

Customer Reviews

0 reviews
0
0
0
0
0

There are no reviews yet.

Be the first to review “(E Book 85) ऑटोरायटिंग भाग २ सन १९९९ मधील हस्तलिखित”

Your email address will not be published. Required fields are marked *