आपल्याला हे करता येणार नाही का? आपल्याला अनेक किल्ले, गड, भवनांचे, कालमानाने उध्वस्त झालेल्या वास्तूंना पुन्हा त्यांच्या मूळ दिमाखात दर्शवायची मोहीम हाती घेतली तर आजचे पर्यटक, भाविक त्या ठिकाणी गेले असता सध्याच्या विद्रूप, भग्न, अवशेषांतून त्या भवनांचे मूळ रुप पाहून आनंदी होतील आणि अभिमानाने अनेकांना ती स्थळे पुन्हा नव्याने पहायला देश – विदेशातील पर्यटकांना प्रेरित करतील. पुण्यात एन डी ए, मिलिटरी इंजिनियरिंग कॉलेज, आणि अनेक सेवात आणि निवृत्त सैनिक अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली हे करता येणे सहज शक्य आहे. याची सुरवात झाली की अनेक अन्य भागातही या संकल्पनेतून आणखी कल्पक प्रकल्प हाती घेता येतील. सध्याचे सरकार पर्यटनाला प्रोत्साहन देणारे असल्याने देश-विदेशात त्यांच्याकडून ही अशा प्रकल्पाला नक्कीच प्रोत्साहनच मिळेल… …. विंग कमांडर शशिकांत ओक (नि)
(E Book 58) उंबर खिंडीतील नाटय भाग २ ( 35 Slides)
₹200.00 Original price was: ₹200.00.₹100.00Current price is: ₹100.00.
(E Book 97) गोतिए व बदलते नरवीर तानाजी शौर्यगाथा
₹200.00 Original price was: ₹200.00.₹100.00Current price is: ₹100.00.
(E Book 77) ऐतिहासिक इमारतींची नवी ओळख
Description
Discounted E-books
(2025 E Book 239) Shivaji Maharaj’s first naval expedition at Basrur
(2025 E Book 237) Afzal khan’s Lost Victory
(E Book 209) Shivaji Maharaj A visionary of Indian Navy
(E Book – 240) शिवाजी महाराज का पहला समुद्री नौका वहन
(E Book 217) नौदलाचे-स्वप्नद्रष्टा-शिवाजी-महाराज
(E Book 218) भारतीय नौसेना के स्वप्नद्रष्टा
Top E-books
Customer Reviews
Rated 0 out of 5
0 reviews
Rated 5 out of 5
0
Rated 4 out of 5
0
Rated 3 out of 5
0
Rated 2 out of 5
0
Rated 1 out of 5
0
Be the first to review “(E Book 77) ऐतिहासिक इमारतींची नवी ओळख” Cancel reply

Reviews
Clear filtersThere are no reviews yet.