प्रा. अद्वयानंद गळतगे सरांना ८ ऑगस्ट २०२3 ला ९२वे वर्ष लागले. त्यांच्या या वयात त्यांचा दिनक्रम काय असतो? वगैरे विचारणा मला अनेकदा विचारात पाडत होत्या. त्यांनी लेखनाला सुरवात केल्याचे कळले. एकदा त्यांना मी आपल्याला काय मदत करू शकतो म्हणून विचारणा केली, ‘तुम्ही काऽय मदत करणाऽऽर हो?’ असे त्यांच्या कानडी लहेज्यात ते म्हणाले. ‘सर तुम्ही लिहिलेल्या हस्तलिखिताला मराठीत टायपिंग करून दिले तर चालेल का’? मी धीटपणे विचारले व नंतर त्यांच्या नातवाने व्हॉट्स अॅपवर त्यांच्या हस्तलिखिताच्या पानांचे फोटो पाठवायला सुरवात केली. आपल्या बोलण्याचे पटापट लिहून मिळायची सोय असते म्हणून Speechnote.com या अॅपला मी वापरत असे. त्यात मराठी, हिंदी व इंग्रजीत आपले बोललेले लिहून मिळे. पहाटे फिरायच्या व्यायामाबरोबर ज्या विषयावर लिहायचे आहे, त्याला धरून चालता चालता मोबाईलवर बोलून कच्चा मसूदा तयार करीत असे व नंतर त्याला विराम चिन्हे व चुकांना दुरुस्त करून बराच वेळ वाचवत असे. सरांच्या हस्त लिखिताला लॅपटॉपवर पाहून टॅबवर swiftkeyboard.com पटापट लिहायला सोपे गेले.
(E Book 73) चार्वाकवाद आणि अध्यात्म पुस्तक परिचय
₹50.00 Original price was: ₹50.00.₹20.00Current price is: ₹20.00.
(E Book 141) विज्ञान आणि बुद्धिवाद प्रस्तावना
₹50.00 Original price was: ₹50.00.₹20.00Current price is: ₹20.00.
(E Book 72) अद्वयानंद गळतगे सरांच्या लेखनकलेविषयी
Description
Discounted E-books
(E Book 113) हिन्दी रमणीगुरुजी द्वारा दिव्य वाणी कथन
(E Book 184) Naadi Astrology A Hoax?
(E Book 232) The Sacrifice of Purandar’s Hero Murarbaji
(E Book 233) The Intricate Treaty of Purandar Part 2
(2025 E Book 239) Shivaji Maharaj’s first naval expedition at Basrur
(2025 E Book 237) Afzal khan’s Lost Victory
Top E-books
Customer Reviews
Rated 0 out of 5
0 reviews
Rated 5 out of 5
0
Rated 4 out of 5
0
Rated 3 out of 5
0
Rated 2 out of 5
0
Rated 1 out of 5
0
Be the first to review “(E Book 72) अद्वयानंद गळतगे सरांच्या लेखनकलेविषयी” Cancel reply

Reviews
Clear filtersThere are no reviews yet.