प्रकरण ११ गणपती दूध पितो (E Book 165)
वेगळ्या अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीची गरजच उरत नाही. गरज राहील ती फक्त बुवाबाजी नाहीशी करण्याची आणि बुवाबाजी काही केवळ धार्मिक बाबा लोकच करीत नसतात. सर्वच क्षेत्रात असले बाबा लोक पसरले आहेत. त्यांची बुवाबाजी उघड करणे व नाहीशी करणे म्हणजे त्यांचे ‘निर्मूलन’ करणे हे सामाजिक कार्यकर्त्यांचे काम आहे. विज्ञानाचे नाही. (वैज्ञानिक क्षेत्रातील बुवाबाजी उघड करणे एवढेच विज्ञानवाद्यांचे काम आहे.)
Reviews
Clear filtersThere are no reviews yet.