(E Book 158) प्रकरण ४. हेरवाडची भानामती

 

Original price was: ₹50.00.Current price is: ₹20.00.

Description

प्रकरण ४. हेरवाडची भानामती (E Book 158)

हेरवाडची भानामती आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीची शरणागती

१४ ऑगस्ट १९९३ च्या बेळगाव दै. तरुण भारतमध्ये ‘बेडकीहाळ गावात भानामतीमुळे बालिकेच्या अंगावरील कपडे गायनअंधश्रद्धा निर्मूलन समितीला आव्हान‘ या मथळ्याची एक बातमी प्रसिद्ध झाली. अशी एखादी बातमी प्रसिद्ध होताच प्रस्तुत लेखक ताबडतोब तेथे हजर होतो. त्याप्रमाणे तो तेथे म्हणजे बेडकीहाळ, ता. चिक्कोडी, जि. बेळगाव येथे गेला. नंतर ज्या मुलीच्या अंगावरील कपडे गायब होत होते त्या मुलीच्या आईच्या सासरी हे प्रकार मुळात सुरू झाल्याचे कळल्यामुळे तो तेथेही म्हणजे हेरवाड, ता. शिरोळ, जि. – कोल्हापूर या गावीही गेला. तेथे अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे लोक इचलकरंजीच्या – दै. मैचेस्टर मध्येच अशीच बातमी प्रसिद्ध झाल्यामुळे (ती बेडकीहाळच्या वार्ताहरानेच दिली होती. ) व अंधश्रद्धा निर्मूलन समितीला हे आव्हान आहे असे त्याही बातमीत म्हटले असल्यामुळे आलेले आढळले. (एरवी ते भानामतीसारख्या त्यांना अडचणीत टाकणाऱ्या घटनांकडे मुद्दाम दुर्लक्ष करतात हा नेहनीचा अनुभव.) हे ‘अंनिस’चे लोक चार किलोमीटर अंतरावरील कुरुंदवाडचे होते. एवढ्या जवळचे असूनही ते त्यानंतर त्या घराकडे फिरकले नाहीत हे लक्षात ठेवण्यासारखे आहे !

Discounted E-books

(E Book 184) Naadi Astrology A Hoax?

Original price was: ₹50.00.Current price is: ₹20.00.

(E Book 232) The Sacrifice of Purandar’s Hero  Murarbaji

Original price was: ₹200.00.Current price is: ₹100.00.

(E Book 233) The Intricate Treaty of Purandar Part 2

Original price was: ₹200.00.Current price is: ₹100.00.

(2025 E Book 239) Shivaji Maharaj’s first naval expedition at Basrur

Original price was: ₹200.00.Current price is: ₹100.00.

(2025 E Book 237) Afzal khan’s Lost Victory

Original price was: ₹200.00.Current price is: ₹100.00.

Customer Reviews

0 reviews
0
0
0
0
0

There are no reviews yet.

Be the first to review “(E Book 158) प्रकरण ४. हेरवाडची भानामती”

Your email address will not be published. Required fields are marked *