माझा स्वभाव जरा जादा हिशोबी. वेळेबाबत तर फारच. प्रवासाला निघताना कमीतकमी तासभर स्टेशनवर पोहोचणाऱ्यांचा मला तिटकारा आहे. वेळे आधी १० मिनिटे पोचणे मला योग्य वाटते. त्या हिशोबाने मी कार्यक्रम आखतो. त्या आधीच्या मधल्याकाळाची आखणी करणे शक्य नसते. कधी ऐन वेळी वाटेतले रेल्वे फाटक बंद असते, कधी ‘बंद’ची दगडफेक तर कधी नदीला आलेले पूर तर कधी वरिष्ठांचे निरोप! आता त्यावर मात करणारा खरा लीडर. आता वर हवाईदलाची ‘अकड’ ती वेगळीच. त्या सर्वांचा परिपाक म्हणजे दस्तूर खुद्द विंग कमांडर! त्यामुळे प्रवासात विलक्षण थरार निर्माण होतोच… सायरनचे भणभणणारे आवाज येताहेत, ‘जी’ सुट घालून हातात हेलमेट घेऊन वावरणारे पायलट एकदम लढाऊ विमानांच्या दिशेने धावताहेत, पुढच्या काही क्षणात विमाने अवकाशात झेपावतात, गोळ्यांचा वर्षाव, विमानांच्या जीवघेण्या डॉग फाईट्स, अचुक वेध. लाल बटणावर अंगठा, पुढल्या क्षणी विमानाचा पेट. कॉकपिटातून अंगठा वरकरून ‘थम्प्स अप’ खुणेने कामगिरी फत्ते, असे हवाईदलातील विजयी वीराचे चित्रीकरण आपणाला पाहून पाहून हवाईदलातील लोक नेहमी विमानातून संचार करत असावेत असे सामान्यांना वाटणे साहजिक आहे. पण एरव्ही हवाईदलातील कर्मचाऱ्यांच्या नशिबी बहुचक्रवाहनाचाच प्रवास असतो. त्यात अनेक मजा मजा होतात. त्यातल्या काही माझ्या वाट्याला आल्या. त्यांची कथा..
(E Book 92) दोन अनोखे कोर्ट मार्शल्स
₹50.00 Original price was: ₹50.00.₹20.00Current price is: ₹20.00.
(E Book 94) आणि दरवाजा तोंडावर बंद झाला - नवी दिल्ली
₹50.00 Original price was: ₹50.00.₹20.00Current price is: ₹20.00.
(E Book 93) हवाईदलातील मजेशीर किस्से
Description
Discounted E-books
(E Book 113) हिन्दी रमणीगुरुजी द्वारा दिव्य वाणी कथन
(E Book 184) Naadi Astrology A Hoax?
(E Book 232) The Sacrifice of Purandar’s Hero Murarbaji
(E Book 233) The Intricate Treaty of Purandar Part 2
(2025 E Book 239) Shivaji Maharaj’s first naval expedition at Basrur
(2025 E Book 237) Afzal khan’s Lost Victory
Top E-books
Customer Reviews
Rated 0 out of 5
0 reviews
Rated 5 out of 5
0
Rated 4 out of 5
0
Rated 3 out of 5
0
Rated 2 out of 5
0
Rated 1 out of 5
0
Be the first to review “(E Book 93) हवाईदलातील मजेशीर किस्से” Cancel reply

Reviews
Clear filtersThere are no reviews yet.