(E Book 68) भाग ७ गोपाळाची अष्टी मेंढापुरची लढाई

Original price was: ₹50.00.Current price is: ₹20.00.

Description

अष्टी, अष्टा, अष्टे ही गावांची नावे अनेक भागात असल्याने चकवणारी आहेत. कै. शि. म. परांजपे यांनी ‘गोपाळाची अष्टी’ असे नामोल्लेख केला असला तरी लढाईच्या संदर्भात ते ‘अष्ट्याची’ लढाई म्हणतात. त्या गावाचे नाव जे आज ही अष्टी हेच आहे. इंग्रजांनी अष्टीच असे म्हटले आहे. गोपाळ कृष्णाच्या ऐतिहासिक मंदीरामुळे ‘गोपाळाची अष्टी’ हे नाव रुढअसावे. ते पंढरपूरच्या उत्तरेला साधारण २५ कि. मीवर आहे. सातारच्या राजांना वासोट्याच्या किल्ल्यात अटकेत ठेवण्यात आलेले होते. पण पुढे त्यांना तेथून आणवून पेशव्यांनी आपल्याबरोबर घेतले होते व त्यांना आपल्या स्वारीत आपल्याबरोबर घेऊन पेशवे कूच करीत असत. साताऱ्याहून श्रीमंतांची स्वारी निघाली, ती कर्नाटकामध्ये शिरली व तेथून त्यांनी अनेक ठिकाणी प्रयाणे केली. (ती ठिकाणे कोणती ते भाग ४ पलायनाचा खोखो खेळ मधे सादर केले आहे.)या वेळी इंग्लिश सैन्याच्या निरनिराळ्या टोळ्या त्यांचा पाठलाग करीत होत्या; पण त्या सगळ्या पाठलागात इंग्लिशांना कोठेही म्हणण्यासारखे यश आले नाही

Discounted E-books

(E Book 184) Naadi Astrology A Hoax?

Original price was: ₹50.00.Current price is: ₹20.00.

(E Book 232) The Sacrifice of Purandar’s Hero  Murarbaji

Original price was: ₹200.00.Current price is: ₹100.00.

(E Book 233) The Intricate Treaty of Purandar Part 2

Original price was: ₹200.00.Current price is: ₹100.00.

(2025 E Book 239) Shivaji Maharaj’s first naval expedition at Basrur

Original price was: ₹200.00.Current price is: ₹100.00.

(2025 E Book 237) Afzal khan’s Lost Victory

Original price was: ₹200.00.Current price is: ₹100.00.

Customer Reviews

0 reviews
0
0
0
0
0

There are no reviews yet.

Be the first to review “(E Book 68) भाग ७ गोपाळाची अष्टी मेंढापुरची लढाई”

Your email address will not be published. Required fields are marked *