शेरलॉक होम्स अँड डॉ वॉटसन वेअर स्टन्न्ड! ग्रेट सर्च ऑफ मिडीव्हल पिक्चर. चिरूट पेटवून दोघे बराच वेळ अबोल झाले. ‘मी या लढाईचा बारीक आढावा घेतला. पोस्ट धिस कँपेन, एका लफड्याने पेशवाज वेअर अंडर कन्फ्यूजन’. ‘रिमेंबर सुभाष बोस? मोअर पॉप्युलर नेम – नेताजी. त्यांचे मरण ही एक मिस्ट्री होती. ते नंतर भारतात एक माँक बनून राहिले म्हणतात’. ‘इट बीट्स मी डॉ वाटसन, ए मॅन ऑफ एक्शन, लाईक नेताजी. ज्याने इंडियाची आर्मी तयार करून लढाईची तयारी केली होती तो ‘गुमनामी बाबा’ म्हणून एकदम राजकारणापासून एकाकी राहायला पसंत करतो? वॉज ही रियल नेताजी? ऑर एन इंपोस्टर? इफ येस तर मग त्यांनी अज्ञातवास का धरला’? ‘यू नो, वॉटी, त्या लढाई नंतर काही महिन्यानी ‘मीच सदाशिव भाऊ पेशवा’ म्हणून एक जण पुण्यात आला. त्याने असा धुमाकूळ घातला पुढची १५ वर्षे’! ‘वी शुड आस्क ओक टू नो मोअर अबाऊट इंपोस्टर. व्हॉट दे कॉल ॲज “तोतया!” … एक नवा क्लायंट शेरलॉक होम्सची वाट पहात होता. एक्सक्यूज मी, म्हणून त्यांनी या कामातून आपल्याला मोकळे केले
(E Book 60) पानिपत आणि शेरलॉक होम्स भाग १ आणि २
₹50.00 Original price was: ₹50.00.₹20.00Current price is: ₹20.00.
(E Book 62) भाग १ मराठ्यांच्या लढायांचा इतिहास
₹50.00 Original price was: ₹50.00.₹20.00Current price is: ₹20.00.
(E Book 61) पानिपत आणि शेरलॉक होम्स भाग ३
Description
Discounted E-books
(2025 E Book 239) Shivaji Maharaj’s first naval expedition at Basrur
(2025 E Book 237) Afzal khan’s Lost Victory
(E Book 209) Shivaji Maharaj A visionary of Indian Navy
(E Book – 240) शिवाजी महाराज का पहला समुद्री नौका वहन
(E Book 217) नौदलाचे-स्वप्नद्रष्टा-शिवाजी-महाराज
(E Book 218) भारतीय नौसेना के स्वप्नद्रष्टा
Top E-books
Customer Reviews
Rated 0 out of 5
0 reviews
Rated 5 out of 5
0
Rated 4 out of 5
0
Rated 3 out of 5
0
Rated 2 out of 5
0
Rated 1 out of 5
0
Be the first to review “(E Book 61) पानिपत आणि शेरलॉक होम्स भाग ३” Cancel reply

Reviews
Clear filtersThere are no reviews yet.