Product Description
फ्रान्सुआ गोतिए यांच्या म्युझियममधील प्रदर्शन शेलार मामांचे काय? आजही लष्करात विशिष्ठ वयोमर्यादेनंतर निवृत्ती पत्करायची असते. या मोहिमेतील दगदग आणि परत येण्याची शक्यता विचारात घेता शिवाजी महाराजांनी शेलार मामांना नियोजनात त्यांच्या अनुभव आणि वरिष्ठतेचा वापर जरूर केला असेल. पोवाडे आणि अन्य कलातून वीरश्री निर्माण करून भावनिकतेने युद्ध प्रसंग ऐकणाऱ्याला उत्तेजित करतात. आपल्या पुर्वजांच्या कर्तृत्वाला झळाळी आणण्याचे काम अशा प्रेरणादायी प्रसंगातून निर्माण करता येते. म्हणून त्याची भावनिक भूक शमन करायसाठी अशी रचना केली असते. असे मानावे लागेल.

Shashikant Oak –
अदभूत नाविन्यपूर्ण सादरीकरण.