(E Book 87) एबा कोच ताज महाल भाग 2
(E Book 87) एबा कोच ताज महाल भाग 2 Original price was: ₹50.00.Current price is: ₹20.00.
Back to products

(E Book 102) भाग ३ गोशाळा बावडी, श्रीदरवाजा ताजवर

Original price was: ₹50.00.Current price is: ₹20.00.

Description

कै. ओकांच्या लेखनातून ताजमहालाच्या वास्तूतील काही भागावर भाष्य केले आहे. त्यातील खालील वास्तूंवर विचार मांडले होते. ६.गौशाळा- या वास्तुचे अस्तित्व असे दाखवत नाही का कि गोपालनातून त्या वास्तूशी निगडित लोकांना दुग्धजन्य पदार्थ आणि गोमय वगैरेचा पुरवठा केला जाणे अपेक्षित होते. म्हणून गोशाळा असणे स्वाभाविक होते. ७. नगारखाना – पहाटेच्या वेळी मंगलवाद्ये वाजवून दिनक्रम सुरू करण्याची प्रथा या वास्तूतील नगारखान्यातून पूर्ण केली जात होती. शिवाय महत्त्वाचे निर्णय, निरोप वगैरे कळवायला तिथून शक्य होते. ८. बावडी – पिण्याच्या व वापरायला पाण्याची सोय ही मानवाची प्राथमिक गरज आहे. त्यामुळे अशा भव्य वास्तूत त्याचे स्थान कुठे होते? ९. श्री दरवाजा – सामान्यतः वास्तूत प्रवेशद्वारावर श्री, ऋद्धिसिद्धींचे मंगल दर्शन घेतले जावे असा संकेत आहे. दक्षिणेकडील दरवाजातून ताजमहाल वास्तूत प्रवेश करण्याचा मुख्य मार्ग आहे. तिथल्या दरवाजाचे नाव जर सिरी, सिरही, सिद्दी असे आजही असेल तर ते श्री या शब्दाचे अपभ्रंश नाव आहे हे मान्य करायला हवे. एबा कोच दि कंप्लीट ताजमहाल पुस्तकात यावर काय प्रकाश टाकतात? २८७ पानावर इंडेक्स मधील संदर्भ असा आहे.

Discounted E-books

(E Book 184) Naadi Astrology A Hoax?

Original price was: ₹50.00.Current price is: ₹20.00.

(E Book 232) The Sacrifice of Purandar’s Hero  Murarbaji

Original price was: ₹200.00.Current price is: ₹100.00.

(E Book 233) The Intricate Treaty of Purandar Part 2

Original price was: ₹200.00.Current price is: ₹100.00.

(2025 E Book 239) Shivaji Maharaj’s first naval expedition at Basrur

Original price was: ₹200.00.Current price is: ₹100.00.

(2025 E Book 237) Afzal khan’s Lost Victory

Original price was: ₹200.00.Current price is: ₹100.00.

Customer Reviews

0 reviews
0
0
0
0
0

There are no reviews yet.

Be the first to review “(E Book 102) भाग ३ गोशाळा बावडी, श्रीदरवाजा ताजवर”

Your email address will not be published. Required fields are marked *