(E Book 196) बोध अंधश्रद्धेचा २. पान ६२ ते ७३
(E Book 196) बोध अंधश्रद्धेचा २. पान ६२ ते ७३ Original price was: ₹50.00.Current price is: ₹20.00.
Back to products
(E Book 194) बोध अंधश्रद्धेचा २. पान ३१ ते ४९
(E Book 194) बोध अंधश्रद्धेचा २. पान ३१ ते ४९ Original price was: ₹50.00.Current price is: ₹20.00.

(E Book 195) बोध अंधश्रद्धेचा २. पान ५० ते ६२

Original price was: ₹50.00.Current price is: ₹20.00.

Description

E Book 195 बोध अंधश्रद्धेचा २. पान ५० ते ६२ परि १३ ते १४ महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीस प्रा. गळगते यांचे अनावृत पन्न “नाडीभविष्याचा”अनुभव कोणत्याही वैज्ञानिक कसोटीवर न तपासून पहाता तो जणू काही सत्यच आहे असे ढोल पिटण्यास त्यांनी सुरुवात केली आहे. श्री. ओकांनी ‘नाडी भविष्य’ नावाचे जे एक छोटे पुस्तक लिहिले आहे त्याला उद्देशून आपण ‘ढोल पिटणे’ हा शब्दप्रयोग केला आहे हे उघड आहे. क्षमभर असे समजू की आपल्या समितीची ‘वैज्ञानिक कसोटी’ ओकांना माहीत नसल्यामुळे त्यांनी स्वतः च्याही ‘अवैज्ञानिक पद्धतीने केलेल्या संशोधनातूनही नाडीचे सत्य पटल्यामुळे हे ‘ढोल पिटणे’ सुरू केले, ही त्यांनी चूक केली. म्हणून आपल्या समितीला माझी अशी जाहीर विनंती आहे की समितीने आपल्या ‘वैज्ञानिक कसोटी’ वर ओकांचा हा ‘डोल’ जाहीरपणे फोडावा, म्हणजे ओकांना ते खोटे पुस्तक लिहिल्याबद्दल पश्चात्ताप होऊन ते बाजारातून ताबडतोब काढून घेणे त्यांना भाग पडेल. परिणामी आपल्या समितीचा ढोलही आपोआपच सर्वत्र पिटला जाईल व ‘शास्त्रीय सत्याची कैवारी. म्हणून तिचा नावलौकिक चौफेर पसरेल !

Discounted E-books

(E Book 184) Naadi Astrology A Hoax?

Original price was: ₹50.00.Current price is: ₹20.00.

(E Book 232) The Sacrifice of Purandar’s Hero  Murarbaji

Original price was: ₹200.00.Current price is: ₹100.00.

(E Book 233) The Intricate Treaty of Purandar Part 2

Original price was: ₹200.00.Current price is: ₹100.00.

(2025 E Book 239) Shivaji Maharaj’s first naval expedition at Basrur

Original price was: ₹200.00.Current price is: ₹100.00.

(2025 E Book 237) Afzal khan’s Lost Victory

Original price was: ₹200.00.Current price is: ₹100.00.

Customer Reviews

0 reviews
0
0
0
0
0

There are no reviews yet.

Be the first to review “(E Book 195) बोध अंधश्रद्धेचा २. पान ५० ते ६२”

Your email address will not be published. Required fields are marked *