(E Book 54) लढा पावन खिंडीतला भाग २ - ७२
(E Book 54) लढा पावन खिंडीतला भाग २ - ७२ Original price was: ₹200.00.Current price is: ₹100.00.
Back to products
(E Book 198)  बोध अंधश्रद्धेचा ३ . पान ८५ ते १०२
(E Book 198) बोध अंधश्रद्धेचा ३ . पान ८५ ते १०२ Original price was: ₹50.00.Current price is: ₹20.00.

(E Book 197) बोध अंधश्रद्धेचा २. पान ७३ ते ८४

Original price was: ₹50.00.Current price is: ₹20.00.

Description

दाभोळकरांचे ओकांना त्र “कृतीच्या अंतिम टप्प्यावर उभे आहोत!” दिनांक: २६-६-९५

प्रिय शशिकांत ओक, स.न.वि.वि.

आपले पत्र पोचून बरेच दिवस झाले. आधी आपली भेट होईल या कल्पनेने उत्तर देणे लांबले. नंतर मी दौऱ्यावर असल्याने काहीसा विलंब झाला. क्षमस्व.

या मधल्या काळात पुना हेराल्डचे संपादक यांनी आपण त्यांच्याकडे दिलेला लेख दाखवला. पुढारीचा लेखही (४ जून) वाचला. असो. आपल्या पत्रा-पत्रीतून आत्तापर्यंत बहुतेक गोष्टी स्पष्ट झाल्या आहेत. त्या मी पुढे नोंदवत आहे व त्या आधारे पार पाडावयाची चाचणीही कशा प्रकारची असावी हेही कळवत  (हा मूळ पुस्तकातील पान क्र. ७५ आहे.)

आपण लिहिल्याप्रमाणे संबंधित व्यक्तीची माहिती खूप प्राचीन काळी लिहून ठेवणे हा चमत्कार मानावा लागेल. यासाठी संबंधित माहितीच्या ज्या पट्ट्या (त्याचे फोटो) आपण पाठवाल त्याआधारे दोन गोष्टींची शहानिशा करावी लागेल.

१) संबंधित पट्टीवर ज्या व्यक्तीची सर्व माहिती आहे (जी तुम्हाला आम्ही आधीच कळवणार आहोत.) यासाठी तमिळी वाचणारे लोक लागतील. ते पुणे-मुंबई येथे सहज उपलब्ध आहेत.

२) माहिती अचूक निघाल्यावर तमिळनाडूला येऊन पट्टचांचा अस्सलपणा तपासणे. वरील चाचणी पूर्णपणे शास्त्रीय असल्याने त्यावरून निष्कर्ष काढणे शक्य आहे. त्यासाठी नारळीकर अथवा पूर्वी प्रचिती मिळालेल्या अन्य व्यक्ती यांच्यावर अवलंबून रहाण्याची कांहीच गरज नाही. पट्टी वाचणारी व्यक्ती तमिळी भाषेची (लिखित लिपीची) चांगली जाणकार आहे याची खात्री आपणही करून घेऊ शकाल. ही चाचणी यशस्वी ठरल्यास त्या पट्टीवरून व्यक्तीच्या जीवनातील महत्त्वाच्या कांही अन्य बाबीही समजू शकतील. त्याची सत्यता तपासता येईल पण वरील चाचण्या नाडीग्रंथाचे अलौकिक्रत्व सिद्ध करण्याच्या दृष्टीने खूप महत्त्वाच्या ठरतील. तरी सहकार्य करावे. १५ ते २४ मे व १ ते १० जून मी साताऱ्यात नाही. २५ ते ३० मे भेटू शकेन.

 

E Book 197 बोध अंधश्रद्धेचा २. पान ७३ ते ८४ परि २१ ते २७ दाभोळकरांचे ओकांना पत्र-पुण्यामुंबईतील तमिळांकडून पट्ट्या वाचून घेणे. दाभोळकरांचे ओकांना पत्र “कृतीच्या अंतिम टप्प्यावर उभे आहोत!”

Discounted E-books

(E Book 184) Naadi Astrology A Hoax?

Original price was: ₹50.00.Current price is: ₹20.00.

(E Book 232) The Sacrifice of Purandar’s Hero  Murarbaji

Original price was: ₹200.00.Current price is: ₹100.00.

(E Book 233) The Intricate Treaty of Purandar Part 2

Original price was: ₹200.00.Current price is: ₹100.00.

(2025 E Book 239) Shivaji Maharaj’s first naval expedition at Basrur

Original price was: ₹200.00.Current price is: ₹100.00.

(2025 E Book 237) Afzal khan’s Lost Victory

Original price was: ₹200.00.Current price is: ₹100.00.

Customer Reviews

0 reviews
0
0
0
0
0

There are no reviews yet.

Be the first to review “(E Book 197) बोध अंधश्रद्धेचा २. पान ७३ ते ८४”

Your email address will not be published. Required fields are marked *