(E Book 201) बोध अंधश्रद्धेचा ४ – पान १४५ ते १६५

Original price was: ₹50.00.Current price is: ₹20.00.

Description

 

E Book 201 बोध अंधश्रद्धेचा ४ . पान १४५ ते १६५ पर्यंत ४- १ ते १० Dr. Jayant Narlikar, Director, IUCAA, PUNE-7 Dear Sir, In continuation of my previous letter on the subject of Nadi, I write to inform you that the suggestion made to you in that letter (viz. the public verification of the Nadi text) has been unwittingly carried out by the ‘Superstition Eradication Committee’ on 30th Sept. in the city of Pune itself. On that date, in pursuance of the public call given by Dr. Dabholkar through newspapers, people in large numbers gathered at Apte High School at 7.p.m. to satisfy their curiosity about the Nadi text. Strangely enough, Dr. Dabholkar, the central figure, himself was found to be conspicusously absent on that occassion. However three Tamil-speaking persons fortu- nately presented themselves at the venue after reading in the newspa- pers about the public exhibition of the Nadi text. Although, for obvious reasons, they could not read the name ‘Shashikant’ in the enlarged photo copy of the Nadi text, they at least could vouch for the script as being explicity Tamil. (A copy of their testimony of that effect under their signa- tures with addresses is enclosed herewith)

परिशिष्ट क्र. /

दाभोळकर नाडी भविष्याची कसोटी ‘रिस्कमानतात

दिनांक १४१०९५

प्रिय शशिकांत ओक

..वि.वि.

आपले १२ सप्टेंबरचे पत्र पोचले होते. तसेच ३० सप्टेंबरच्या दैनिक लोकमत, नगर यामध्ये आपल्या दोघांच्याही बातम्या एकत्रच प्रसिद्ध झाल्या होत्या. (सोबत त्या पाठवत आहे.) त्याचा संदर्भ या पत्राला आहे.

) श्री. अद्वयानंद गळतगे यांनी ता. २६ जूनला श्री. जयंत नारळीकर यांना  ता. २६ जुलैला मला पत्र पाठवून असे कळविले की अगोदर दिवस, वेळ ठिकाण जाहीर करून आपण पाठवलेल्या नाडीपट्टीचे जाहीर वाचन करावे. त्यासाठी जास्तीत जास्त तमिळ जाणकारांना वृत्तपत्रातून पाचारण करावे. हे नाडीचे वाचन कोणीच करू शकले नाही तर हे 

संख्या  लिंग त्यांची जीवन स्थिती (जिवंत मृत) ऐवढी माहिती आम्ही देत नाही. अचूक सापडले त्या पानावरून ती माहिती ग्रंथ वाचणाऱ्यांनी आम्हाला द्यावी. सीलबंद खऱ्या उत्तराशी ती तपासून बघितली जाईल. या साध्या  सर्व पत्रकारांना मान्य असलेल्या चाचणीसाठी तुम्ही एवढे आढेवेढे का घेत आहात? आम्ही वरील सर्व माहिती  फी पाठवल्यानंतर आणि संबंधितांना पाहिजे तेवढे दिवस तपासाला दिल्यानंतर अडचण काय राहते? यासाठी आमचा प्रतिनिधी आला   आला तरी काहीही फरक पडत नाही, हे पत्रकारांनाही मान्य आहे. यालाच वस्तुनिष्ठ चाचणी म्हणतात. यावरच शास्त्रीयता ठरते आणि त्यामध्ये तुम्हाला रस आहे म्हणून तर तुम्ही यामध्ये उतरले आहात. यामध्ये तुम्ही पुढारीच्या लेखात लिहिल्याप्रमाणे ओकांच्या मखलाशीचा संबंधच येत नाही कारण तुम्ही किंवा संबंधित पट्टी वाचणाऱ्यांनी काहीही केले तरी उत्तरे बरोबर येतील असे घडणार नाही हे वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगल्यामुळे समितीला समजते.

148 )

खरे तर यामध्ये समिती मोठीच रिस्क घेत आहे. कारण व्यक्तीची सर्व माहिती तुम्हाला कळवल्यावर अन्य मार्गाने त्याचा शोध घेऊन त्याची संततीबाबतची स्थिती सहज कळू शकेल. एवढ्याचसाठी श्री. नारळीकरांच्यासारखे ज्येष्ठ शास्त्रज्ञ सॅम्पल पुरेसे मोठे असावे (हजारदोन हजार व्यक्तींचे) असे त्यांच्या तुम्हाला पाठवलेल्या १६९५ च्या पत्रात म्हणतात. तरीही आम्ही सुरुवातीला फक्त १० आणि नंतर १०० एवढ्याच नमुन्याच्या आधारे चाचणी घेण्यास तयार आहोत. समजा तुम्हाला आम्ही पाठविलेल्या व्यक्तींची पाने नाडी ग्रंथात आढळलीच नाहीत तर ते आश्चर्य ठरेल. कारण तुम्हीच लिहिल्याप्रमाणे कमीजास्त वेळात, परंतु प्रत्येक व्यक्तीची पट्टी सापडतेच. पण समजा ही अडचण आलीच तरी आम्ही तुम्हाला जेवढ्या व्यक्तींची पाने सापडणार नाहीत तेवढ्या संख्येने अन्य ठसे  माहिती पाठवू, तेव्हा आता माझ्याकडून दिवाळीनंतर कार्यवाहीच सुरू होईल. तुमच्याकडून शास्त्रीय प्रतिसादाची अपेक्षा राहील.

आपला विश्वासू

नरेंद्र दाभोळकर

Discounted E-books

(2025 E Book 239) Shivaji Maharaj’s first naval expedition at Basrur

Original price was: ₹200.00.Current price is: ₹100.00.

(2025 E Book 237) Afzal khan’s Lost Victory

Original price was: ₹200.00.Current price is: ₹100.00.

(E Book 209) Shivaji Maharaj A visionary of Indian Navy

Original price was: ₹200.00.Current price is: ₹100.00.

(E Book 217) नौदलाचे-स्वप्नद्रष्टा-शिवाजी-महाराज

Original price was: ₹200.00.Current price is: ₹100.00.

(E Book 218) भारतीय नौसेना के स्वप्नद्रष्टा

Original price was: ₹2,000.00.Current price is: ₹100.00.

Customer Reviews

0 reviews
0
0
0
0
0

There are no reviews yet.

Be the first to review “(E Book 201) बोध अंधश्रद्धेचा ४ – पान १४५ ते १६५”

Your email address will not be published. Required fields are marked *