अंगकाठीच्या गुजराथी पद्धतीने साडीचा पदर घेतलेल्या भाभी त्या ६,७ वर्षे वयात मला तेंव्हा फार आवडत. मात्र त्यांच्या घरी कोणी एक नातलग येत त्यांच्यापैकी एका समजत्या वयाच्या मुलाला चड्डी न घालायचे वेड होते. वर फक्त सदरा आणि हातात बैलगाडीवानांच्या हाती असलेला चाबुक या आवेशात तो सदैव असे! तो रस्त्यावर उतरून हातातला चाबूक उगारून जाणाऱ्या येणाऱ्यांची तारांबळ उडवायचा! मोठे मोठे लोकही त्याला टरकून रस्ता बदलून जात असत. मोठ्याने काही बाही बोलत तो रस्त्यावर चांगलाच उच्छाद मांडत असे. मला आमच्या गॅलरीतून ती पहायला मौज वाटे. राजेन्द्र माळी शिवाय मला तिथे बाबू, रामू हे शेजारच्या मठात राहणारे सवंगडी झाले. विश्वनाथ बोंगाळे आणि त्यांच्या घरातील सदस्यांनी माझ्या भाषा ज्ञानात शिव्यांची भर घातली. शारिरीक अवयवांना कसे रंगदार नातेसंबंध द्यावेत, त्याचे वस्तुपाठ ते नित्य नियमाने देत. व्यवसाय शिंप्याचा म्हणून कदाचित तोंडाची कैची कराकरा चालवून ते सर्व कुटुंबिय घरगुती समस्या रस्त्यावर येऊन भांडत. शिवाय सार्वजनिक नळ त्यांच्या घरासमोर असल्याने घागरीतून पाणी आणि मुखातून शिव्या हे परिचित दृश्य अजूनही डोळ्यासमोर येते
(E Book 108) अगस्त्य आश्रमात जननायक प्रभू राम
₹50.00 Original price was: ₹50.00.₹20.00Current price is: ₹20.00.
(E Book 114) नेताजींचे सहवासात भाग २
₹50.00 Original price was: ₹50.00.₹20.00Current price is: ₹20.00.
(E Book 111) माझ्या आठवणीतील इस्लामपुर
Description
Discounted E-books
(E Book 113) हिन्दी रमणीगुरुजी द्वारा दिव्य वाणी कथन
(E Book 184) Naadi Astrology A Hoax?
(E Book 232) The Sacrifice of Purandar’s Hero Murarbaji
(E Book 233) The Intricate Treaty of Purandar Part 2
(2025 E Book 239) Shivaji Maharaj’s first naval expedition at Basrur
(2025 E Book 237) Afzal khan’s Lost Victory
Top E-books
Customer Reviews
Rated 0 out of 5
0 reviews
Rated 5 out of 5
0
Rated 4 out of 5
0
Rated 3 out of 5
0
Rated 2 out of 5
0
Rated 1 out of 5
0
Be the first to review “(E Book 111) माझ्या आठवणीतील इस्लामपुर” Cancel reply

Reviews
Clear filtersThere are no reviews yet.