(E Book 24) चला चला करबल्याला जाऊ – शहादत- डोळा पाहू

Original price was: ₹50.00.Current price is: ₹20.00.

Description

१. मग येते ताफतान शहर. तिथे इराणच्या वेशीबाहेर आपले पासपोर्ट जमा करून दिले की अमुक दिनार देऊन ८ दिवस टेंटमधे तर कधी रस्त्याच्या कडेला राहायला लागते. काहींना विसा मिळाला नाही तर मागे परत जावे लागते. का विसा दिला नाही वगैरे विचारून वेळ काढण्यात अर्थ नसतो. २. ८६ किमीचा पायी चालत गेलेला तोच रस्ता आता उलटबाजूने बस मधून २ तासात पार होतो. ते मागे पडले की मग बसऱ्याच्या वाटेने विसावर ठप्पे मारत इराणला ८ दिवसांचा प्रवास करत क्वेटा आले की पश्तूनी भाषा आपली वाटते. मुल्तान मधे सराईकी भाषेतील संवाद कळतो पण बोलता येत नाही. करत करत महिनाभरानंतर पंजाबी बोलत लाहौरचे मोहल्लेवाले, ठेलेवाले, रस्त्यावर अस्ताव्यस्त वाहनांची गर्दी, कर्णकटू हॉर्न ऐकले की घरकी यादें ताजा हो जाती है! भाई अपना मुल्क तो अपनाही है… असे वाटून राहिले. आजकल दोस्त यारों को करबले की समात सुनने के लिए दावतें आती है…! क्यों कैसी रही, दर्ग्यात जाऊन प्रार्थना – झियारत?

Discounted E-books

(E Book 184) Naadi Astrology A Hoax?

Original price was: ₹50.00.Current price is: ₹20.00.

(E Book 232) The Sacrifice of Purandar’s Hero  Murarbaji

Original price was: ₹200.00.Current price is: ₹100.00.

(E Book 233) The Intricate Treaty of Purandar Part 2

Original price was: ₹200.00.Current price is: ₹100.00.

(2025 E Book 239) Shivaji Maharaj’s first naval expedition at Basrur

Original price was: ₹200.00.Current price is: ₹100.00.

(2025 E Book 237) Afzal khan’s Lost Victory

Original price was: ₹200.00.Current price is: ₹100.00.

Customer Reviews

0 reviews
0
0
0
0
0

There are no reviews yet.

Be the first to review “(E Book 24) चला चला करबल्याला जाऊ – शहादत- डोळा पाहू”

Your email address will not be published. Required fields are marked *