(E Book 23) विपश्यना ध्यान शिबिर,

Original price was: ₹50.00.Current price is: ₹20.00.

Description

एक दिवस चिरंजीवांनी मला खडसावले, ‘बाबा, बास झाले, लेखन-बिखन. आता साधना केलीत तरच काही अपेक्षित होण्याची शक्यता आहे, नाहीतर पात्रता असूनही संधी गमावल्याची हळहळ राहील. तेंव्हा विपश्यना केंद्रात जायची तयारी करा. शुभ कार्य शीघ्र’. ‘आत्ताच्या आत्ता’ असे पुटपुटत कपडे चढवले व पुण्याच्या विपश्यना केंद्रात दाखल झालो. माहिती घेतली व नेटवरून बुकिंग करून कोल्हापुरजवळच्या धम्मालय केंद्रात २०जूनला दाखल झालो. हातकणंगले रेल्वे स्टेशनवर आणखी तीन जण भेटले व रिक्षा करून आम्ही ५ किमी लांब वेडीवाकडी वळणे घेत धम्मालयच्या गेटपाशी आलो. … आयुष्यात एकदा तरी घ्यावा असा अनुभव… ‘मी आत्महत्या करायला निघालोय… विपश्यना केंद्रात भुताटकी…. आईला विचित्र वाटले असे मोलकरणी सारखे वागणे. साहेबांनी तोंड उघडले की ‘भोक्ता भाव, शरीरावरील संवेदना, समता व अनिच्छ भाव’ आदि कल्पनाविस्तार ऐकून इतरांना हे मौनात बरे असे काही मिनिटात वाटू लागले!

Discounted E-books

(E Book 184) Naadi Astrology A Hoax?

Original price was: ₹50.00.Current price is: ₹20.00.

(E Book 232) The Sacrifice of Purandar’s Hero  Murarbaji

Original price was: ₹200.00.Current price is: ₹100.00.

(E Book 233) The Intricate Treaty of Purandar Part 2

Original price was: ₹200.00.Current price is: ₹100.00.

(2025 E Book 239) Shivaji Maharaj’s first naval expedition at Basrur

Original price was: ₹200.00.Current price is: ₹100.00.

(2025 E Book 237) Afzal khan’s Lost Victory

Original price was: ₹200.00.Current price is: ₹100.00.

Customer Reviews

0 reviews
0
0
0
0
0

There are no reviews yet.

Be the first to review “(E Book 23) विपश्यना ध्यान शिबिर,”

Your email address will not be published. Required fields are marked *