3.’पूर्वजन्मातील प्रारब्ध कर्माच्या गणिताने माणसाचा योग्य ग्रहसंपुटीत जन्म होतो. हे ग्रह मानवावर प्रेमही करीत नाहीत की त्याचा द्वेषही करीत नाहीत. ते अलिप्त (साक्षीभूत) असतात. त्यातून निघणाऱ्या विविध किरणांच्या, स्पंदनामुळे त्या त्या काळाप्रमाणे, देशाप्रमाणे घटना घडवल्या जातात. जीव त्या घटनांचे, परिस्थितीचे घटक बनतात. म्हणून मानवीय जीवन प्रारब्ध नियोजित आहे. मानवी प्रयत्नांची जोड मिळाली तर अरिष्ट घटना टाळण्यासाठी माणसाला त्याचा प्रतिबंध करायला प्रतिघटित स्पंदने, किरणे तयार करायला हवी असतात. ती शक्ती मंत्र, तंत्र, ध्यान, प्रार्थना वगैरे प्रकारांनी किंवा स्वतःच्या योगशक्तीमुळे येऊ शकते. परंतु पूर्व जन्म कर्म प्रबल असेल तर वरील उपाय पण काही करू शकत नाहीत. ग्रहांचे परिणाम भोगावेच लागतात. श्रीपादवल्लभ मात्र हे 4. विधिलिखित बदलून चांगले विधिलिखित लिहू शकतात. साधारण दैनंदिन जीवनात हे शक्य नाही. कारण सृष्टीक्रमात किंवा कर्म देवतांच्या कार्यात श्रीपाद उगाच ढवळाढवळ करीत नाहीत. पण आपल्या भक्तांच्या आवेदना, आर्त हाका त्यांचे हृदय वितळू शकतात. भक्तांच्या श्रींच्या उफाळून येणाऱ्या करुणेच्या प्रभावामुळे कर्म देवतांच्या शक्ती निर्बल होतात. कर्म जड असते. श्री चैतन्य स्वरूप असल्याने ते पृथ्वीचे आकाश व आकाशाची पृथ्वी करू शकतात. या त्यांच्यासाठी सामान्य गोष्टी आहेत. ज्योतिष शास्त्राप्रमाणे हजार वर्षानंतर घडणाऱ्या घटना ते आत्ताच घडवू शकतात. 7. आंध्र प्रदेशातील 11 शिवतीर्थे – 1. बृहतशीला नगर- नगरेश्वर 2. श्री शैल्य- मल्लिकार्जून 3. द्राक्षारामम- भीमेश्वर 4.क्षीराराम- रामलिंगेश्वर 5. अमरावती- अमरलिंगेश्वर 6. कोटीपल्ली- कोटीपल्लीश्वर 7.पीठिकापूर- कुकुटेश्वर 8. महानंदी- महानंदीश्वर 9.काळेश्वर- काळेश्वर 10.काळहस्ती- काळहस्तीश्वर 11. त्रिपुरांतक- त्रिपुरांतकेश्वर विविध मंदिरातील भेटी व घटना पुढील अध्यायात येतात अध्याय 22 समाप्त
(E Book 14) २. अध्याय ११ ते २० अध्याय निहाय तक्ता
₹100.00 Original price was: ₹100.00.₹50.00Current price is: ₹50.00.
(E Book 16) ४. अध्याय ३१ ते ४० अध्याय निहाय तक्ता
₹100.00 Original price was: ₹100.00.₹50.00Current price is: ₹50.00.
(E Book 15) ३. अध्याय २१ ते ३० अध्याय निहाय तक्ता
Description
Discounted E-books
(E Book 113) हिन्दी रमणीगुरुजी द्वारा दिव्य वाणी कथन
(E Book 184) Naadi Astrology A Hoax?
(E Book 232) The Sacrifice of Purandar’s Hero Murarbaji
(E Book 233) The Intricate Treaty of Purandar Part 2
(2025 E Book 239) Shivaji Maharaj’s first naval expedition at Basrur
(2025 E Book 237) Afzal khan’s Lost Victory
Top E-books
Customer Reviews
Rated 0 out of 5
0 reviews
Rated 5 out of 5
0
Rated 4 out of 5
0
Rated 3 out of 5
0
Rated 2 out of 5
0
Rated 1 out of 5
0
Be the first to review “(E Book 15) ३. अध्याय २१ ते ३० अध्याय निहाय तक्ता” Cancel reply

Reviews
Clear filtersThere are no reviews yet.