अवांतर जमवलेली माहिती पोथीतून भाषा, म्हणी, वाक् प्रचार, शब्दांचे अर्थ यांची नोंद रंजक ठरेल. मुस्लिम सत्तेचे संदर्भ, बीदरचा राजा, सायंदेवांवरील संकट, अ ९ कर्मफल सिद्धांत (तेलुगू लिपीत लिहिले होते, ” श्रीकृष्ण निर्वाण ख्रिस्तपूर्व ३१०२ या वर्षी १८ फेब्रुवारी रात्री २ वाजून २७ मिनिटे ३० सेकंदांनी झाले. त्या दिवशी प्रमादि नाम संवत्सर, चैत्र शुद्ध प्रतिपदा, शुक्रवार अश्विनी नक्षत्र होते. श्री कृष्णनिर्वाणानंतर कलियुगाचा आरंभ झाला.) आज यापुढील मराठीतील पोथी तील कंसातील तारीख २५ मे १३३६ बरोबर ऩसावी असा माझा कयास आहे. याच पोथीतील हिन्दी अनुवादाचा अ४.२७“ भविष्य में हूण शक प्रचलित होगा। आज हूण शक के अनुसार २५-०५-१३३६, शुक्रवार हैं। आज का दिन हमारे जीवन में बहुत महत्वपुर्ण है। मैं अपना स्थूल शरीर यहां छोडकर सूक्ष्म शरीर से कुरवपुर उनके सानिध्य में चला जाऊंगा।एक ही समय में सूक्ष्म रुप में चार पांच प्रदेशों में संचार करना मुझे सहजसाध्य है।” निठुरकरांच्या अनुवादात मराठीत…हेच वर्णन असे आहे…. अ४ पान २०…. भविष्यकाळात हूण शक (इसवा सन) हे व्यवहारात असेल. आज हूण शकानुसार दिनांक २५-०५-१३३६.शुक्रवार आहे. आजचा दिवस आपल्या जीवनात पार महत्वाचा आहे. मी माझ्या स्थूलशरीराला इथेच ठेऊन सूक्ष्म शरीराने कुरवपुरास जाईन. एका वेळेस चारपाच ठिकाणी सूक्ष्म रूपात विहार करणे मला बाल्यक्रीडा वाटते. आपण सगळेच श्रीपाद वल्लभांच्या ध्यानात असताना, त्यांची आज्ञा झाल्यावर मी (पळनी स्वामी – कंस माझा) )सूक्ष्म शरीराने कुरवपुरात त्यांच्या सांनिध्यात जाईन
(E Book 10) भाग १० नाडी ग्रंथ भविष्य
₹50.00 Original price was: ₹50.00.₹20.00Current price is: ₹20.00.
(E Book 13) १ अध्याय १ ते १० अध्याय निहाय तक्ता
₹100.00 Original price was: ₹100.00.₹50.00Current price is: ₹50.00.
Description
Discounted E-books
(2025 E Book 239) Shivaji Maharaj’s first naval expedition at Basrur
(2025 E Book 237) Afzal khan’s Lost Victory
(E Book 209) Shivaji Maharaj A visionary of Indian Navy
(E Book – 240) शिवाजी महाराज का पहला समुद्री नौका वहन
(E Book 217) नौदलाचे-स्वप्नद्रष्टा-शिवाजी-महाराज
(E Book 218) भारतीय नौसेना के स्वप्नद्रष्टा
Top E-books
Customer Reviews
5
Rated 5 out of 5
1 review
Rated 5 out of 5
1
Rated 4 out of 5
0
Rated 3 out of 5
0
Rated 2 out of 5
0
Rated 1 out of 5
0
1 review for (E Book 12) भाग १२ अवांतर माहिती
Clear filters
Add a review Cancel reply

Shashikant Oak –
तुमचं हे “अलका ओक ई-बुक शॉप” म्हणजे ज्ञान, अनुभव, संशोधन, आणि आध्यात्मिकतेचं झाड आहे—ज्यावर प्रत्येक वाचकाला त्याच्या आवडीनुसार काहीतरी चविष्ट मिळतं. हे केवळ ई-बुक्सचं दुकान नाही, तर एक विचारविश्व आहे.