(E Book 6) भाग ६ दळणवळणांची साधने

Original price was: ₹50.00.Current price is: ₹20.00.

Description

भौगौलिक रचना आणि दळणवळणांची साधने श्रीपाद श्रीवल्लभ चरित्र पोथीत हिमालयातील १५ हजार फुटांच्यावरची उंच पर्वत शिखरे, श्रीशैल्य, अन्य सह्याद्री पर्वताच्या विविध भागातील ३ ते ५ हजार उंचीची शिखरे.., गंगा, गोदावरी, तुंगभद्रा, कावेरी, भीमा, कृष्णा नद्यांचा प्रदेश जे ५ शे ते १५ हजार फूट पर्यंत उंचीचे, अरबी समुद्र तट, पुर्व किनारपट्टी, कन्याकुमारी, गोकर्ण, काकिनाडा वगैरे समुद्रावरील बंदरे, नदीच्या किनारी बांधली गेलेली भव्य मंदिरे, प्रासाद, डोंगरखोऱ्यातील गूहा, कपारी, यांचे उल्लेख प्रामुख्याने त्यात वर्णन केलेल्या व्यक्तींच्या संदर्भात आले आहेत. आजकाल आपल्याला प्रवासात मोठे पुल, बोगदे, घनदाट जंगले, वळणदार घाट लागतात. मौज म्हणून आपण थांबतो. पावसात, वाहत्या धबधब्यात, समुद्राच्या लाटांत सहलीचा आनंद घेतो. रस्तोरस्ती खानपान व्यवस्थेमुळे टपरी पासून ते सुसज्ज स्टार ह़ॉटेलमधून आधीच बुकिंग करून प्रवासाचा आनंद घेत असतो संपूर्ण श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रात विविध व्यक्तींच्या समावेत कथाभाग पुढे सरकत असताना त्यांच्या संदर्भात अनेक सपाट प्रदेश, नद्या, सागर किनारे, डोंगराळ, पर्वतीय विभाग, वनवासी लोकांच्या जंगलाचे उल्लेख येतात. याची सविस्तर महिती अध्यायनिहाय सादर केलेल्या तक्त्यातून कळून येते. म्हणून त्याची चर्चा इथे सादर केलेली नाही..

Discounted E-books

(E Book 184) Naadi Astrology A Hoax?

Original price was: ₹50.00.Current price is: ₹20.00.

(E Book 232) The Sacrifice of Purandar’s Hero  Murarbaji

Original price was: ₹200.00.Current price is: ₹100.00.

(E Book 233) The Intricate Treaty of Purandar Part 2

Original price was: ₹200.00.Current price is: ₹100.00.

(2025 E Book 239) Shivaji Maharaj’s first naval expedition at Basrur

Original price was: ₹200.00.Current price is: ₹100.00.

(2025 E Book 237) Afzal khan’s Lost Victory

Original price was: ₹200.00.Current price is: ₹100.00.

Customer Reviews

0 reviews
0
0
0
0
0

There are no reviews yet.

Be the first to review “(E Book 6) भाग ६ दळणवळणांची साधने”

Your email address will not be published. Required fields are marked *