चरित्रनायक श्रीपाद श्रीवल्लभ उर्फ श्री कसे दिसायचे? – श्री बालपणापासून कसे दिसायचे याची उत्सुकता शंकर भट्टांना जशी होती तशी ती वाचकांना देखील असल्याने त्यांचे वर्णन विविध तऱ्हेने वाचकांसमोर येते. श्रीपाद जन्मल्यापासून ते त्यांच्या निजगमनापर्यंत झालेल्या स्थित्यंतरातून त्यांच्या शारीरिक देखलेपणाचे वर्णन त्रोटकपणे कळते. जन्मले तेंव्हा ते सर्व अवयवांनी निरोगी होते, याचे समाधान मातापित्यांसह सर्व लोकांना झाले. कारण त्या आधीची दोन अपत्ये अनुक्रमे अंध आणि मूक झाल्याने एक विशाद घरच्याना होता. ते काही महिन्यांचे झाल्यावर मातेचे दूध पुरेना याची चिंता निर्माण झाली.
(E Book 3) भाग ३ व्यक्तित्व रसग्रहण
₹50.00 Original price was: ₹50.00.₹20.00Current price is: ₹20.00.
(E Book 6) भाग ६ दळणवळणांची साधने
₹50.00 Original price was: ₹50.00.₹20.00Current price is: ₹20.00.
(E Book 4) भाग ४ श्री दिसायचे कसे?
Description
Discounted E-books
(E Book 113) हिन्दी रमणीगुरुजी द्वारा दिव्य वाणी कथन
(E Book 184) Naadi Astrology A Hoax?
(E Book 232) The Sacrifice of Purandar’s Hero Murarbaji
(E Book 233) The Intricate Treaty of Purandar Part 2
(2025 E Book 239) Shivaji Maharaj’s first naval expedition at Basrur
(2025 E Book 237) Afzal khan’s Lost Victory
Top E-books
Customer Reviews
Rated 0 out of 5
0 reviews
Rated 5 out of 5
0
Rated 4 out of 5
0
Rated 3 out of 5
0
Rated 2 out of 5
0
Rated 1 out of 5
0
Be the first to review “(E Book 4) भाग ४ श्री दिसायचे कसे?” Cancel reply

Reviews
Clear filtersThere are no reviews yet.